Headlines

admin

Bharat Gogawale | पालकमंत्रीपदाबाबत गोगावलेंचं सूचक वक्तव्य – bharat gogawale will soon become the guardian minister

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 11:02 am Follow शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेले दीड वर्ष नाव जाहीर न करता राखून ठेवण्यात आल आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीनंतर आता रायगड जिल्ह्यात मोठा राजकीय बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.गोगावलेंनी पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय…आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत? Source…

Read More

VIDEO | करूणा मुंडेंचा मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर जोरदार हल्लाबोल – karuna munde attack on mumbai bmc mayor ritu tawade

VIDEO | करूणा मुंडेंचा मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर जोरदार हल्लाबोलVIDEO | करूणा मुंडेंचा मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर जोरदार हल्लाबोल Source link

Read More

Vijaya Mehta: नाटकाच्या शिल्पकार – marathi actress neena kulkarni shares special memories with vijaya mehta

-नीना कुळकर्णी मी साधारण दहाएक वर्षांची असेन. आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहायला गेले होते. नाटकाचे नाव होते ‘जास्वंदी’. खरे तर नाटकाचा विषय मला फारसा समजला नव्हता; पण एका अभिनेत्रीच्या रंगमंचावरील वावरामुळे मी अक्षरश: भारावून गेले होते. ती अभिनेत्री म्हणजे माझ्या बाई; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता. त्यांनी ज्या पद्धतीने अभिनय केला होता; त्यातून व्यक्तिरखेविषयी सारे काही समजले…

Read More

ममता म्हणाल्या – मला थांबवायचे असेल तर मारावे लागेल:गद्दारीलाही एक मर्यादा असते; बंडखोर नेत्यांना आव्हान- हिंमत असेल तर भाजपमध्ये सामील व्हा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये सुरू असलेल्या बंडखोरीदरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पक्षाचे निवडणूक चिन्ह कुठेही जाणार नाही. जर मला थांबवायचे असेल तर मला मारावे लागेल. ममता बॅनर्जींनी बंडखोर नेत्यांना आव्हान देत म्हटले, ‘जर हिंमत असेल तर उघडपणे भाजपमध्ये सामील व्हा. तुम्हाला वाटते का की मी संपले आहे? मी जनतेमध्ये पक्षाचे…

Read More

Ethanol mixed fuel damage vehicles arai directors clarification; इथेनॉल-मिश्रित इंधनामुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड? देशभर चर्चा रंगताच ARAI संचालकांकडून खुलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘ई २०’ (इथेनॉल-मिश्रित इंधन) यामुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड होत असल्याचे कोणतेही चित्र दिसत नाही,’ असे स्पष्टोक्ती ‘दि ऑटोमोटिव्ह रिसर्च एसोसिएशन ऑफ इंडिया’चे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी केली. वाहन उत्पादक कंपन्यांच्या अधिकृत सेवा केंद्रांमध्ये ‘ई २०’मुळे उद्भवलेल्या गंभीर तक्रारींचा मोठा ओघ दिसत नाही. जर एखाद्या वाहनात समस्या जाणवत असेल;…

Read More

हिट शो नंतर 4 वर्षे मिळाले नाही काम:मुंबई सोडल्यानंतर रमनदीपला मिळाला मोठा ब्रेक, जीवे मारण्याची धमकीही मिळाली

वेब सिरीज ‘राख’ मधील रज्जोच्या भूमिकेतून चर्चेत आलेले अभिनेता रमणदीप यादव यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. एकेकाळी त्यांचे स्वप्न भारतीय क्रिकेट संघासाठी खेळण्याचे होते, पण नशिबाने त्यांना थिएटर आणि नंतर अभिनयाकडे आणले. त्यांनी मुंबईत चार वर्षे ऑडिशन दिली, आर्थिक अडचणींचा सामना केला आणि अनेकदा शहर सोडण्याचा विचारही केला, पण त्यांनी हार मानली नाही. अखेरीस…

Read More

Dattatray Bharne On Sunetra Pawar | ‘त्यांना शिकायला थोडा वेळ लागेल’ – datta bharne on sunetra pawar dcm news

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 9:41 am Follow सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नव्हत्या आम्ही त्यांना विनंती केली…लोकांसाठी हे पद त्यांनी स्वीकारलं..त्यांना शिकायला थोडा वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री दत्ता भरणेंनी केलंय Source link

Read More

Akanksha Chamola Confesses Bisexual Relationship Before Marriage

2 तासांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री आकांक्षा चमोलाने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. लॉक अप सीझन 2 च्या एका एपिसोडदरम्यान आकांक्षाने बायसेक्सुअल (उभयलिंगी) असल्याची गोष्ट सांगितली आहे. आकांक्षा म्हणाली, “मी लग्नाआधी बायसेक्सुअल (उभयलिंगी) होते. माझे काही मुलींसोबत संबंध होते. खूप जास्त इंटिमेट (घनिष्ठ) संबंध नव्हते, पण मी काही मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि बस तेच…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक:खासदार कल्याण काळे, आमदार संजना जाधव विजयी, शेतकरी विकास पॅनलचे 5 उमेदवार आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी विजय मिळवला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बिगर शेती मतदारसंघात खासदार कल्याण काळे यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. या मतमोजणीत कल्याण काळे यांना तब्बल 48 मते मिळाली,…

Read More