Pune lohgad fort rise in tourism at siya goyal point poses threat to historical heritage; ‘सिया पॉइंट’ पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड; लोहगडाची बदनामी होत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना पत्र
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात साहसी पर्यटक केवळ ‘सिया पॉइंट’ पहायचे म्हणून येत आहेत. लोहगडाची अशा घटनेमुळे बदनामी होत असून ‘सिया पॉइंट’ हे नाव इंटरनेटवर लोकेशन म्हणूनही प्रसिद्धी मिळवत आहे. यामुळे लोहगडासारख्या ऐतिहासिक किल्ल्याची आणि जागतिक वारसा स्थळाची बदनामी होत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे.लोहगडावरील…
