Headlines

Bharat Gogawale | पालकमंत्रीपदाबाबत गोगावलेंचं सूचक वक्तव्य – bharat gogawale will soon become the guardian minister



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेले दीड वर्ष नाव जाहीर न करता राखून ठेवण्यात आल आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीनंतर आता रायगड जिल्ह्यात मोठा राजकीय बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.गोगावलेंनी पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय…आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत