Headlines

'12 तासांचे' राजकारण!




आपल्याला स्मरणशक्ती आणि नैतिक प्रश्न विचारण्याची हिंमत पुन्हा जिवंत करावी लागेल. जोपर्यंत सामान्य नागरिक १२ तासांच्या ‘बातमी चक्रा’तून बाहेर पडून व्यवस्थेला दीर्घकालीन, धोरणात्मक प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत वॉटरगेट सारखे ऐतिहासिक प्रसंग आजच्या लायब्रऱ्यांमध्ये केवळ भाषणांचे आणि लेखांचे विषय बनून राहतील.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत