Headlines

admin

PM मोदी इंडोनेशियात पोहोचले, फायटर जेट्सनी एस्कॉर्ट केले:देशाची 85% लोकसंख्या मुस्लिम, तरीही गरुड एअरलाइन, नोटवर गणेशाचे चित्र छापले

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी इंडोनेशियात पोहोचले. सीमा ओलांडताच यजमान देशाच्या लढाऊ विमानांनी त्यांच्या विमानाला एस्कॉर्ट केले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा तिसरा दौरा आहे. विमानतळावर राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या द्विपक्षीय बैठकीत सुमारे ₹2,500 कोटींच्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी इंडोनेशियातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी…

Read More

Indrayani River Flood “वारकऱ्यांनो इंद्रायणीला पूर आलाय, आळंदीत प्रवेश बंद आहे” प्रशासनाचे आषाढीच्या पार्श्वभूमीवर आवाहन

राज्यात गेल्या २४ तासांत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीला पूर आल्याने आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पूर्णत: पाण्यात बुडाले आहेत. आषाढी एकादशी तोंडावर असताना पूरस्थिती उद्भवल्यामुळे आळंदीच्या वाटेवरील वारकऱ्यांना जिथे आहे तिथे थांबण्याची वेळ आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल सध्या पाण्याखाली गेले आहेत. आषाढी वारी २०२६ आणि श्री संत ज्ञानेश्वर…

Read More

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा 91 वर्षांचे झाले:धर्मशाला-लडाखमध्ये श्रद्धेचा महापूर, PM मोदींचा अभिनंदन संदेश- जागतिक शांततेसाठी त्यांची वचनबद्धता प्रशंसनीय

विश्व प्रसिद्ध बौद्ध धर्मगुरु दलाई लामा सोमवार रोजी ९१ वर्षांचे झाले आहेत. या विशेष प्रसंगी, हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील त्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानाच्या मुख्य तिबेटी मंदिर ‘त्सुगलाखंग प्रांगण’ मध्ये एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय तिबेटी प्रशासन (सीटीए) आणि स्थानिक तिबेटी समुदायाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात देश-विदेशातून आलेल्या शेकडो बौद्ध अनुयायी, पर्यटक आणि स्थानिक भारतीय…

Read More

JNPA Accident Container Collapses in Wind Worker Dies and Others Injured

JNPA टर्मिनल परिसरात भीषण दुर्घटना घडली. वाऱ्याचा वेग इतका होता की, भलंमोठं कंटनेट थेट कामगारांवर कोसळलं. या दुर्घटनेत एका 19 वर्षीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : उरण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) परिसरातील…

Read More

ताजमहालात तेजो महालय मंदिर, उच्च न्यायालयाने मागितले उत्तर:सर्वे कमिशनर नियुक्त करण्याची मागणी, केंद्र सरकारसह ASI ला प्रतिज्ञापत्र मागितले

अलाहाबाद उच्च न्यायालयाने 6 जुलै रोजी ताजमहाल परिसरात तेजो महालय मंदिर असल्याच्या दाव्याशी संबंधित प्रकरणात सर्वेक्षणासाठी अधिवक्ता आयोग (कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी करताना उत्तर मागवले आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी या प्रकरणात केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून…

Read More

IMD Issue Alert For Vidarbha Heavy Rainfall Chances in Next 48 Hours

विदर्भात थांबलेला पाऊल पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील 48 ते 72 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून गोंदिया, भंडारामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा…

Read More

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:'लॉकअप 2' मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला घालतील तर श्रीमंती वाढेल, गरीब घालतील तर गरिबी

नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन टाळण्यासाठी माधुरीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक रहस्य शेअर केले. यावेळी त्यांनी श्रीमंत आणि गरीब लोकांनी मुले जन्माला घालण्याबाबत एक वादग्रस्त टिप्पणी केली. माधुरीचे हे रहस्य तिला शोमधून बाहेर पडण्यापासून वाचवेल, परंतु…

Read More

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात बंद

फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे त्याला भारतात आणण्याच्या म्हणजेच प्रत्यार्पणाच्या प्रकरणात उरलेली शेवटची कायदेशीर अडचणही दूर झाली आहे. न्यूज18 ने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, यूकेच्या न्यायालयांमध्ये अपील करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर नीरव मोदीने एप्रिल 2026 मध्ये युरोपीय मानवाधिकार…

Read More

शंकराचार्य म्हणाले Ram Mandir chori ला Modi जबाबदार, Trust नावापुरतं, कोषाध्यक्षांना अधिकारच नाही – shankaracharya on ram mandir

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 5:11 pm #RamMandir #AyodhyaRamMandir #RamMandirChoriराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज महाराज यांच्याकडे राम मंदिराच्या आर्थिक व्यवहाराचे कोणतेच अधिकार नव्हते. कारभार चंपत राय अनिल मिश्राच बघत होते. त्यामुळे शंकराचार्यांनी थेट मोदींना आव्हान देत. यावर उत्तर देण्याची मागणी केली आहे. कारण ही माणसं तर केंद्र सरकारनं नेमलेली आहेत.. लोकांनी श्रद्धेपोटी दिलेलं दान…

Read More

युरोपमधील 23 देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट:उष्णतेमुळे 11 लाख कोटींचे नुकसान, पुढील वर्षी 34% लोकसंख्या पाण्यासाठी त्रस्त असेल

युरोपमध्ये या वर्षीच्या उष्णतेचा लोकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर, दोन्हीवर थेट परिणाम झाला. युरोपमधील 23 देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट नोंदवली गेली. अनेक भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आणि अनेक शहरांमध्ये रुग्णालये, वीज ग्रीड, वाहतूक आणि शेतीवर दबाव वाढला. वेगवेगळ्या अंदाजानुसार, या उष्णतेमुळे 20 हजारांहून अधिक मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. भीषण उष्णतेचा युरोपच्या…

Read More