Headlines

admin

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची कमतरता

एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे. मोबाईलमध्ये शेकडो कॉन्टॅक्ट्स आहेत, सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत, डझनभर व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, पण भावनिक आधार देणारे मित्र कमी होत चालले आहेत. याच कारणामुळे आजची पिढी पूर्वीपेक्षा अधिक ‘कनेक्टेड’ असूनही स्वतःला एकटे…

Read More

FDA Raid : १ हजार लीटर दुधात ५०० लीटर शाम्पू-केमिकल, भेसळखोरांचं मोठं रॅकेट उघड – fda action against milk adulteration in pune and nashik

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 4:21 pm Follow ३ जुलै रोजी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी त्यांचा मोर्चा आता दुधात भेसळ करणाऱ्यांकडे वळवल्याचं स्पष्ट केलं होतं. पण तुकाराम मुंढे यांना हलक्यात घेणाऱ्या दूध भेसळखोरांवर त्यांनी स्टाइक केलाय. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक…

Read More

Kolhapur Heavy Rains Water Level of Panchganga River Rises Communication with Villages in Rural Areas Lost; कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, गगनबावड्यात धुव्वाधार, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटला

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही. कोल्हापूर पंचगंगा नदी पाणीपातळी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला असून संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 52.34 मिमी पावसाची नोंद झाली…

Read More

11 year old girl repeatedly abused in mira bhayandar case revealed after pregnancy; ११ वर्षांच्या मुलीला अस्वस्थ वाटू लागलं, आईने तपासणीसाठी डॉक्टरकडे नेलं; रिपोर्ट येताच कुटुंब कोसळले

Mira Bhayandar News: आई कामाला गेल्यानंतर घरी एकट्या असलेल्या शाळकरी मुलीसोबत संतापजनक प्रकार घडला असून रुग्णालयातील तपासणीनंतर याबाबतचा उलगडा झाला आहे. ११ वर्षांच्या मुलीला अस्वस्थ वाटू लागलं, आईने तपासणीसाठी डॉक्टरकडे नेलं; रिपोर्ट येताच कुटुंब कोसळले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भाविक पाटील, मिरा-भाईंदर: शाळेत जाण्याच्या व खेळण्या-बागडण्याच्या वयात एका अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक…

Read More

Alok Industries Share Price; कधी रॉकेटपेक्षाही सुस्साट, आता कोणी ढुंकूनही पाहीना; अंबानींच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचा खिशाला चाट

Stock Market Today: मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा सुमारे 40 टक्के हिस्सा असलेल्या आलोक इंडस्ट्रीजचा स्टॉक गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांच्या रडारवर आहे. देशांतर्गत बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजीचा कल पाहायला मिळत आहे, त्याउलट मुकेश अंबानींनी गुंतवणूक केलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. 50 टक्क्यांहून स्वस्त झाला स्टॉक गेल्या 22 महिन्यांत आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये…

Read More

ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 237 मि.मी. पाऊस:कसारा घाटातील रेल्वे पूर्ववत, नदीपातळीवर सातत्याने लक्ष; एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात

ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदत व बचावकार्य करण्यात येत आहे. रेल्वे व रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असून, एनडीआरएफच्या…

Read More

Nashik Rain Alert IMD Issue Cloudburst in Igatpuri And Trimbakeshwar

नाशिकमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर मंदिर, सप्तश्रृंगी देवस्थान आज सायंकाळपासून बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. नाशिक, इगतपुरी, पेठ, त्रंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : महाराष्ट्रातील अनेक…

Read More

राहुल गांधी राजस्थानात बस-ट्रक बॉडी बिल्डर्सना भेटले:सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला; म्हटले- मोदी सरकारची धोरणे मोठ्या उद्योगपतींच्या हिताची

राहुल गांधींनी सोमवारी सोशल मीडियावर राजस्थानातील जयपूर येथील बस आणि ट्रक बॉडी-बिल्डिंग वर्कशॉपच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला. यावेळी त्यांनी तेथे काम करणाऱ्या कारागिरांशी आणि उद्योगाशी संबंधित लोकांशी संवाद साधला. त्यांनी आरोप केला की ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ हे केवळ घोषणा बनून राहिले आहेत, तर मोदी सरकारची धोरणे मोठ्या उद्योगपतींच्या हितासाठी काम करत…

Read More

सेरेना, लेब्रॉनसारखे खेळाडू बदलताहेत वयाची व्याख्या:स्पोर्ट्स सायन्स, आहारामुळे करिअर वाढले; या फिफा विश्वचषकात 8 खेळाडू 40+ वयाचे

40 वर्षांचे वय सामान्य लोकांसाठी अनेकदा शरीराच्या मर्यादांची जाणीव करून देते, परंतु खेळाच्या जगात चित्र वेगाने बदलत आहे. एकेकाळी ज्या वयाला खेळाडूंच्या कारकिर्दीचा शेवट मानले जात होते, तेच वय आता नवीन आदर्श निर्माण करत आहे. याचे सर्वात ताजे चित्र विम्बल्डनमध्ये दिसले, जिथे 44 वर्षीय सेरेना विल्यम्सने सुमारे चार वर्षांनंतर सिंगल्स कोर्टवर पुनरागमन केले. 23 ग्रँड…

Read More

Mumbai Rain Raid Alert, Pune लोणावळ्यात दरडी कोसळल्या, Railway रद्द, गावांना पुराचा वेढा – mumbai heavy rain red alert landslides missing link pune lonawala railway trains cancelled villages flooded

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 3:42 pm मुंबई, कोकण, घाटमाध्यावर ८ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला असून प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्यात… विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या भागांना हायअलर्ट देण्यात आलाय. मुंबई महानगर क्षेत्रासाठी हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून महत्वाच्या सूचना आणि अलर्ट दिलाय… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नागरिकांना आवाहन…

Read More