क्लासशिवाय २२ व्या वर्षी IPS, अभिजीत पाटील पहिल्याच पोस्टिंगला भल्याभल्यांना नडले – rajasthan cadre ips abhijeet patil success story
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 3:42 pm Follow कुख्यात गँगस्टर्सच्या दहशतीने राजस्थान आणि हरियाणाचा सीमावर्ती भाग अनेकदा हादरलेला असतो. पण याच भागात आपल्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये या खतरनाक गँगस्टर्सचं कंबरडं मोडणारा एक २२ वर्षांचा तरुण आयपीएस अधिकारी सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यांचं नाव आहे IPS अभिजीत पाटील . मराठमोळे IPS अधिकारी अभिजीत पाटील हे सध्या…
