Rohit Pawar UNCUT PC | रोहित पवारांचं पत्रकार परिषदेतून मोठं वक्तव्य – rohit pawar’s important press conference from mumbai
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 11:55 am Follow रोहित पवारांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतली.त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या नियमांत बदल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत..रोहित पवारांनी बोलताना भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही मोठं वक्तव्य केलंय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link
