हम साथ साथ हैं! एकाच बिल्डिंगमध्ये राहणार आमिर खानचं अख्ख कुटुंब? १०० कोटी अॅडव्हान्स रक्कम देत किरण आणि रीनासाठीही फ्लॅट्स बुक
मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं प्रचंड चर्चेत आहे. ५ जुलै २०२६ रोजी आमिर खानने त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्यासोबत अत्यंत खाजगी पद्धतीने नोंदणीकृत विवाह केला. या लग्नानंतर आता आमिर खानच्या नव्या घराची आणि त्याच्या कुटुंबाची जोरदार चर्चा रंगली आहे. आमिर खानच्या दोन पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना आणि किरण या अनेकदा एकत्र…
