Omraje Nimbalkar meets Eknath Shinde 8 demands of Dharashiv Lok Sabha after joining Shiv Sena; शिवसेना प्रवेशानंतर खा. ओमराजे निंबाळकर अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदेंकडे मोठ्या मागण्या
Maharashtra Politics : सहा फुटीर खासदारांपैकी एक धाराशिवचे लोकप्रतिनिधी ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा फुटीर खासदारांपैकी एक धाराशिवचे लोकप्रतिनिधी ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील आठ प्रमुख…
