Headlines

admin

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या, शिवीगाळ करणारे कॉल आले

भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत श्रेष्ठा म्हणाली, ‘इतकं होऊ लागलं की मला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. मला बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या. माझ्या दिसण्याबद्दल खूप काही बोललं गेलं, माझ्या चारित्र्याबद्दल खूप काही बोललं गेलं, माझ्या शरीराबद्दल खूप…

Read More

ओडिशामध्ये एटीएमला थारने बांधून उपटले, व्हिडिओ:ओढतांना दोरी तुटली, 3 चोरांना मिळून मशीन उचलता आली नाही; पैसे न काढताच पळून गेले

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तुडीगडिया बाजारात फिल्मी स्टाईलने एटीएम लुटल्याची घटना समोर आली आहे. तीन ते चार बदमाश शुक्रवारी रात्री सुमारे 2 वाजता काळ्या रंगाच्या महिंद्रा थार एसयूव्हीमधून इंडिया1 एटीएम किओस्कवर आले. त्यांनी किओस्कचा दरवाजा तोडला आणि एटीएमला दोरीने थारला बांधून उपटून काढले. नंतर एटीएमला रस्त्यावर ओढत घेऊन जाऊ लागले, पण दोरी तुटली. चोरांनी मशीन उचलून…

Read More

Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली – choreographer phulva khamkar celebrity corner interview

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 4:29 pm Follow प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर हिनं महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरवर हजेरी लावली. जिमनॅस्टीक खेळाडू ते नृत्य दिग्दर्शिका हा प्रवास फुलवानं या मुलाखतीत उलगडला. नृत्याची आवड फुलवाला रिअॅलिटी शोमध्ये घेऊन गेली आणि तिथून तिच्या प्रवासाची सुरुवात झाली. यासोबतच पती अमर खामकर यांच्याशी मैत्री, प्रेम, लग्न आणि दोघांची…

Read More

Nashik Corporation ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार? BJP बालेकिल्ल्यात Eknath Shinde यांचा मोठा इशारा – thackeray big shock in nashik 12 sena corporators to join eknath shinde camp sena corporators set to defect

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 4:25 pm Follow नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. यासाठी शिंदेंच्या मोठ्या नेत्यासोबत मागण्यांसाठी सर्व नगरसेवकांची सविस्तर बैठकही झाल्याचं समजतंय.एवढंच नाहीतर एकनाथ शिंदेंची शिवसेना राज्यात भाजपनंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष असताना नाशिकमध्ये भविष्यकाळात भाजपला सुरूंग लावणार का. अशीही शक्यता निर्माण झाली…

Read More

Mangalprabhat Lodha Controversy Statement शेतीमुळं भारत सोने की चिडिया नव्हता, शेतकरी नेते संतापले – maharashtra state minister mangal prabhat lodha controversy agriculture sin golden bird

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 4:24 pm राज्यातील मंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी शेतीला कमी लेखत, भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं,मात्र ते भारत कृषीप्रधान देश होता म्हणून नाहीतर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात स्टार्टअप होते म्हणून . मग देशातील मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल्ड इंडिया यांची काय परिस्थिती आहे हे तर…

Read More

सकाळी 6 वाजताच मैदानावर पोहोचायचा किंग कोहली; 11 वर्षांनंतर कोचने उघड केलं कारण, इंग्लंड दौऱ्याशी आहे कनेक्शन

Ind vs Eng ODI 2026 : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली तब्बल सहा महिन्यांनंतर पुनरागमन करत आहे. त्याआधी माजी बॅटिंग कोच संजय बांगर यांनी २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने घेतलेल्या विशेष सरावाचा खुलासा केला आहे. या तयारीमागचं गुपित नेमकं काय होतं, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज शेवटचा…

Read More

IRCTC New Portal Launch July 15: No Captcha, Popup Hassle!

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रेल्वे 15 जुलै रोजी IRCTC वेबसाइटची नवीन बीटा आवृत्ती लॉन्च करणार आहे. या अपडेटेड पोर्टलमध्ये ट्रेन तिकीट बुकिंगसाठी कॅप्चा आणि पॉप-अप्सचा पर्याय काढण्यात आला आहे. यामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंग आणखी सोपी होईल, तसेच वेळही कमी लागेल. याव्यतिरिक्त, एकाच स्क्रीनवर सर्व क्लासच्या जागांची उपलब्धता देखील दिसेल. MNIT जयपूरच्या विद्यार्थ्यांना लाइव्ह…

Read More

Supriya Sule Nashik | पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फूटीच्या मार्गावर? सुप्रिया सुळे थेटच बोलल्या – supriya sule nashik press conference

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 4:22 pm Follow शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ आहेत असा धक्कादायक दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय..यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमधून बोलताना चव्हाणांच्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया दिलीये…आपण पाहूयात नेमकं त्या काय म्हणाल्यात? Source link

Read More

VIDEO | पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फूटीच्या मार्गावर? सुप्रिया सुळे थेटच बोलल्या – supriya sule’s press conference from nashik

VIDEO | पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फूटीच्या मार्गावर? सुप्रिया सुळे थेटच बोलल्याVIDEO | पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फूटीच्या मार्गावर? सुप्रिया सुळे थेटच बोलल्या Source link

Read More

ऋतुजा बागवेचं कॉटन साडीत भरपावसात फोटोशूट, क्लासी लुकने जिंकले मन फोटो पाहून तुम्ही ही म्हणाल ‘मन चिंब पावसाळी…’ – marathi actress rutuja bagwe rain photoshoot green saree cotton

ऋतुजा बागवेने हिरव्या कॉटन साडीत भरपावसात केलेल्या फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.साधेपणा, नैसर्गिक सौंदर्य आणि क्लासी अंदाजामुळे तिचा हा लुक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.पारंपरिक साडीतील तिच्या एलिगंट स्टाइलने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. फोटो सौजन्य :- @rutuja_bagwe, @__vadapav__ मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने आपल्या अभिनयासोबतच साधेपणा आणि पारंपरिक सौंदर्याने…

Read More