Headlines

admin

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन पुढे जा

‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष आणि गेलेल्या काळाला सुवर्णकाळ म्हणून पाहणे ही मानवी स्वभावाची सवय राहिली आहे. शेकडो वर्षांपूर्वी ग्रीक कवी होमरच्या लेखनातही याचा उल्लेख आढळतो की माणूस नेहमीच भूतकाळाला महान सांगत आला आहे. पण खरंच भूतकाळ…

Read More

मेंदूचे आरोग्य:चक्कर येणे आणि संतुलन बिघडणे हे देखील मायग्रेनचे लक्षण; तणावामुळे वेस्टिब्युलर मायग्रेनचा धोका वाढतो

मायग्रेन, नाव ऐकताच डोक्यात सर्वात आधी तीव्र डोकेदुखीचा विचार येतो. पण तुम्हाला माहीत आहे का की एक असा मायग्रेन देखील असतो ज्यात डोक्यात दुखत नाही, तर फक्त तीव्र चक्कर येतात? याला वेस्टिब्युलर मायग्रेन म्हणतात. हा एक असा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो आपल्या शरीराचा समतोल बिघडवतो. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. जेफ्री शेरोन याला एक असा सर्वात…

Read More

Iran VS US : Donald Trump चा पुन्हा इराणला इशारा, Strait Of Hormuz बंद करण्याची तयारी

#IranUSConflict #MiddleEastCrisis #StraitOfHormuz #DonaldTrumpइराण-अमेरिका संघर्ष कमी होताना दिसत नाहीये. इस्रायलकडून ट्रम्प यांना इराणच्या विरोधात उकसवलं जातंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष पुन्हा पेटलाय. त्यात मध्य पूर्वेत आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा अशांतात पसरली आहे. याचे परिणाम काय होऊ शकतात. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #Geopolitics #IranNuclear #IsraelIntel #WorldNews2026 #GlobalEnergy #ExplainerVideo #MarathiNews #CurrentAffairs #InternationalRelations Source link

Read More

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88 कोटींना खरेदी केला होता

सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015 साली 2.88 कोटी रुपयांना खरेदी केला होता. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, हा व्यवहार 9 जुलै रोजी झाला होता. हा अपार्टमेंट मुनीरा अकबरअली डंडावाला, महदियाली अकबरअली डंडावाला आणि जेहरा महदियाली डंडावाला यांनी एकत्रितपणे खरेदी…

Read More

एकनाथ शिंदेंकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही:अमित शाह एका पायावर उभं राहायला सांगतील तर तसंही करतील, कन्हैया कुमारांची जहरी टीका

काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना अत्यंत आक्रमक भाषा वापरली. अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), उत्तर प्रदेश सरकार आणि मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही वैयक्तिक टीका करत, “अमित शाह यांनी एका पायावर…

Read More

Baba Farzan House Raid : कुलूप तोडलं, पैस मोजायला मशीन; डॉन बाबा फर्जनच्या घरावरील धाडीत घबाड सापडलं – chhatrapati sambhajinagar raid on don baba farzan house 5 crores cash and gold seized

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 5:26 pm Follow ९० च्या दशकात औरंगाबाद म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर शहरात आपल्या नावाचा दबदबा आणि प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित ‘डॉन’ बाबा फरजान याच्या मिटमिटा भागातील आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने नुकतीच एक मोठी धाड टाकली. १० जुलैच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी…

Read More

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; 15 जणांचा करुण अंत, उंच उसळणाऱ्या लाटांमुळे घात?

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांच्या बोटीला भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत १५ जणांचा करुण शेवट झाला असून २१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हनोई: व्हिएतनामच्या फू क्वोक बेटाजवळ शनिवारी भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली. या भीषण दुर्घटनेत १५ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जणांना सुरक्षित वाचवण्यात यश…

Read More

Meerut Shocking News सोनाराने दिले पाणी, निघाले ॲसीड..युवतीची जीवघेणी तडफड

दागिने खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका युवतीला दुकान मालकाने चुकून ॲसीड प्यायला दिल्याने युवती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे वृत्त उत्तर प्रदेशातून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिया नामक एका तरुणीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला असून तिला मेरठ येथे हलवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील नगर कोतवाली भागातील अर्जुन…

Read More

सकाळचं दृश्य पाहून पंकज हादरला, अजस्त्र अजगराने पाच जीव गायब केले, रात्रीच्या थराराने गावकरी भयभीत

Sindhudurg News : रात्री कुत्री आणि तिची चार पिल्ले अचानक गायब झाली. सकाळी मांगरात फुगलेल्या पोटाचा १५ फुटी अजगर दिसला आणि सगळं रहस्य उलगडलं. सिंधुदुर्गातील या धक्कादायक घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नेमकं काय घडलं? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात घडलेल्या एका घटनेने ग्रामस्थांची झोप उडाली आहे….

Read More

IAS Tukaram Mundhe Express Emotions About His Family And Son

तुकाराम मुंढे IAS अधिकारी असले तरी आपल्या कामाचा कुटुंबावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. खरंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे काम करत असताना आपल्याला सातत्याने कामाचाच विचार असतो. असं असलं तरी कुटुंबाची सुद्धा आपल्यावर जबाबदारी आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना आपल्या कामाचा कुटुंबावर नेमका काय परिणाम पडतो? याबाबत तुकाराम मुंढे यांनी मनमोकळेपणाने मत मांडलं आहे….

Read More