Headlines

admin

'सरपंच Mangesh Sabale यांच्यावरील गुन्हे मागे घ्या अन्यथा…';नागरिकांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

#jalanaprotest #chhatrapatisambhajinagar #collector #mangeshsabaleकाही दिवसांपूर्वी सरपंच मंगेश साबळेंनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं..निवडणूक आयोगाच्या कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती केली तर शाळेत शिकवणार कोण असा जाब साबळेंनी विचारत आंदोलन केलं होतं..त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साबळेंवर गुन्हे दाखल केले आणि तुरुंगात पाठवलं,,आता गुन्हे मागे घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी रस्त्यावर उतरलेत,,पाहुया Source link

Read More

वाघ आहे वाघ! बुमराहची घातक बॉलिंग, ‘शाना’चा कडक कॅच; खतरनाक ब्रूकचा टप्प्यात कार्यक्रम करत 150 विकेट पूर्ण

मुंबई : भारत आणि इंग्लंड मधील पहिल्या वनडे सामन्यात भारताच्या वाघांनी दमदार सुरुवात केली आहे. टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडला बॅकफूटला ढकललं आहे. या सामन्यात यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने दमदार कमबॅक केले आहे. एक अफलातून झेल आणि त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकला १ धावेवर माघारी पाठवले. ७ ओव्हरपर्यंत पठ्ठ्याने २.४२ च्या…

Read More

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांवर निशाणा, महावितरणाची कामे बोगस; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

परभणी जिल्ह्यामध्ये महावितरणच तब्बल 1000 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत पण ही कामे बोगस पद्धतीने होत आहेत कामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना याचा प्रचंड त्रास होणार असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी आपल्याच सरकारवर कडाडून टीका केली आहे विशेष म्हणजे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या याच परभणी…

Read More

एकनाथ शिंदे दिल्लीत, ओमराजे, श्रीकांत शिंदेंच्या मंत्रिपदाची चर्चा, केंद्रात स्थान कुणाला? – shiv sena mp shrikant shinde responds to cabinet expansion speculation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 5:47 pm केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या असून यामध्ये शिंदे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच परभणीचे खासदार संजय जाधव यांचंही नाव चर्चेत आहे. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेटमंत्रिपद दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेला एक राज्यमंत्रिपद…

Read More

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला सरकला, यापूर्वीही असे केले होते

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता अभिनेत्याच्या जवळून निघून गेला. खरं तर, हा व्हिडिओ आकांक्षा रंजन कपूर आणि चित्रपट निर्माता शरण शर्मा यांच्या वेडिंग रिसेप्शनचा असल्याचे सांगितले जात आहे. कार्यक्रमातून बाहेर पडताना शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत एका चाहत्याने फोटो…

Read More

दिव्यांगांवर टिप्पणी- कॉमेडियन समय रैनावर 3 लाख दंड:सुप्रीम कोर्टाने म्हटले- आम्ही स्वातंत्र्य दिले जेणेकरून सुधारणा होईल पण काही झाले नाही, आमची दिशाभूल केली

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना, रणवीर अलाहाबादिया, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तंवर यांच्यावर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने दिव्यांगांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणात हा आदेश दिला आहे. याची सुनावणी CJI सूर्यकांत, जॉयमाल्या बागची आणि व्ही. मोहन यांच्या खंडपीठाने केली. खंडपीठाने म्हटले की, आमच्या…

Read More

Eknath Shinde | ठाकरेंचं राम रक्षा आंदोलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ली – eknath shinde critisized uddhav thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 5:29 pm #eknathshinde #uddhavthackeray #ramraskhaprotest #shivsenarebel #arvindsawantपक्षाच्या संमतीशिवाय कोणताही गट स्वतचे विलिनीकरण दुसऱ्या पक्षात करू शकत नाही असा दावा करीत ठाकरे गटाच्या अरविंद सावतांनी ६ खासदारांना नोटीस पाठवलीये..यावर एकनाथ शिंदे चांगलेच भडकलेत..खासदारांनी त्या नोटीसला केराची टोपली दाखवल्याचं म्हणत शिंदे चांगलेच भडकलेत..पाहुया Source link

Read More

MPSC ऑनलाइन परीक्षा लादणार नाही:मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, आंदोलन स्थगित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक झाली. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी पुण्यात आयोजित केलेला मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऑनलाईन परीक्षा पद्धत विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून आयोजित ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. यामध्ये एमपीएससीच्या परीक्षा पद्धती आणि…

Read More

USA Iran Tension | होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण आमनेसामने; जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आता पाहायला मिळत आहे.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर 20 टक्के सुरक्षा शुल्क आकारण्याचा आणि इराणी बंदरांवरील सागरी निर्बंध पुन्हा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंता वाढली असून, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता…

Read More

Supreme Court Refuses Ban On CBSE Three Language Policy

नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (14 जुलै) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या त्रि-भाषा धोरणावर बंदी घालण्यास नकार दिला. हे धोरण सध्याच्या 2026-27 सत्रापासून लागू करण्यात आले आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचे खंडपीठ या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करणार आहे. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे…

Read More