Headlines

Tamil Nadu CM C. Joseph Vijay ची सभा शाळेत दाखवली, Headmaster Suspended, Thalapathy Vijay चा निर्णय – thalapathy vijay action on headmaster


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी करुरमध्ये सभा घेतली होती. पण ही सभा शाळेत दाखवणाऱ्या एका मुख्याध्यापिकेला थलपती सरकारनेच सस्पेंड केलंय. शाळांमध्ये मुलांना राजकीय भाषणं दाखवली जाऊ नये. त्यांना शिक्षणच दिलं जावं असा हेतू थलपती विजय सरकारचा आहे. त्यासाठी त्यांनी शाळांसाठी नवी नियमावली तयार केली आहे. स्वतःची सभा दाखवणाऱ्या मुख्याध्यापिकेवर मुख्यमंत्री विजय यांनी थेट कारवाई केल्यानं सध्या या निर्णयाची देशभरात होत आहे. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #Vijay #ThalapathyVijay #TamilNaduNews #Karur #VijayKarurSpeech #TNSchoolEducation #SchoolSuspension #TVK #VijayGovernment #VijayCM #TamilNaduPolitics #BreakingNewsTN #VijayExplainer #NoPoliticsInSchools #EducationFirst #SchoolGuidelines #TNEducationDept #RajMohan #HeadmistressSuspended #SchoolEducationMinister #PolicyChange #Governance



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत