Tukaram Mundhe : २.३ कोटी लिटर भेसळयुक्त दूध, डिटर्जंट पावडर, पाम तेलाचा वापर, FDA ने केला पर्दाफाश – tukaram mundhe fda
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 4:50 pm #TukaramMundhe #MilkRacket #Dharashiv #MaharashtraNewsIAS अधिकारी तुकारा मुढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त दुधाचे रॅकेट उध्वस्त केले जात आहे. अशीच एक अत्यंत मोठी कारवाई धाराशीवच्या भूम तालुक्यात करण्यात आली. तब्बल २ कोटी ३० लाख लिटर दुधात डिटर्जंट पावडर आणि पाम तेल मिसळून भेसळयुक्त…
