Uddhav Thackeray Matoshree Meeting with Nashik Corporators assures loyalty; वाईट काळ संपेल, चांगले दिवस येतील, उद्धव ठाकरेंची ग्वाही; नगरसेवकांकडून एकनिष्ठतेची शपथ
Uddhav Thackeray Nashik Corporator Meeting :एकनिष्ठ राहिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत पक्षाची साथ सोडू नका, असा संदेश उद्धव ठाकरेंनी दिला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांच्या कथित फुटीच्या चर्चेनंतर १५ पैकी १४ नगरसेवकांनी मुंबईतील मातोश्री बंगल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ंसमोर एकनिष्ठतेची शपथ घेतली. एकनिष्ठ…
