आयएनएस मालवण’ युद्धनौकेचे दिमाखात जलावतरण
कारवार सीबर्ड तळावर एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्या हस्ते ‘कमिशनिंग’; नौदलाच्या सागरी सामर्थ्याला नवे बळ त. भा. प्रतिनिधी कारवार : भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात भर घालत ‘आयएनएस मालवण’ या स्वदेशी बनावटीच्या माहे वर्गातील दुसऱ्या अँटी-सबमरिन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (Aऐं-ऐंण्) युद्धनौकेचे बुधवार, 22 जुलै रोजी कारवारमधील सीबर्ड नौदल तळावर भव्य समारंभात ‘कमिशनिंग’ करण्यात…
