VIDEO | मुंबईतील तरुणांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठींबा – aditya thackeray and amit thackeray support the protest in mumbai
VIDEO | मुंबईतील तरुणांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठींबाVIDEO | मुंबईतील तरुणांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठींबा Source link
VIDEO | मुंबईतील तरुणांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठींबाVIDEO | मुंबईतील तरुणांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठींबा Source link
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय सहकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि असंख्य समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या खास पोस्टने. फोटो सौजन्य :- @amruta.fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून…
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. देशात लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, अण्णा हजारे आज अहिल्यानगरमध्ये एक दिवसीय ‘मौन धरणे’ आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र…
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 9:22 am Follow शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट भेतली त्यावर राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठं वक्तव्य केलंय.आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत.. Source link
Gold Price Fall: सोने आणि चांदीच्या दरांमधील तेजी-मंदीचा खेळ सुरूच आहे. कधी घरांमधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षा भंग होतो, तर कधी दर वाढीमुळे नवीन अपेक्षा जागृत होतात. पण गेल्या काही महिन्यांतील चढउतारानंतर नेमकी कधी गुंतवणूक करायची हाच गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आहे. या दरम्यान, 23 जुलै रोजी कमोडिटी बाजारात संमिश्र कल पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे…
14 ऑक्टोबर 2010… दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम ‘भारत…भारत…’ च्या घोषणांनी दुमदुमत होते. बॅडमिंटन कोर्टवर सायना नेहवाल होती. समोर केवळ एक अंतिम सामना नव्हता, तर पदक तालिकेत भारताचे भविष्यही होते. जर सायना हरली असती, तर यजमान भारत तिसऱ्या स्थानावर घसरला असता, पण तिने विजय मिळवला. भारताला 38वे सुवर्णपदक मिळाले. एकूण पदके 101 झाली आणि पहिल्यांदाच कॉमनवेल्थ…
Marathi News Opinion Will Pakistan Shrink To Punjabistan? Balochistan Independence Crisis Explained 48 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी 44 टक्के भागबलुचिस्तानमध्ये आहे. या प्रदेशात सुमारे 1.4 कोटीविखुरलेली लोकसंख्या राहते. ती पाकिस्तानच्या 25कोटींहून अधिक लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे.मार्च 1948 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानवर ताबामिळवल्यापासून हा प्रांत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे.1947 च्या फाळणीच्या वेळी बलुचिस्तान हे…
दिल्लीच्या सत्ताकेंद्रांमध्ये कटकारस्थानांचे सिद्धांत(कॉन्स्पिरसी थिअरीज) नेहमीच फोफावत आलेआहेत. मात्र, आजच्या तीव्र ध्रुवीकरणातील भारतात तेकेवळ चर्चेपुरते राहिलेले नाहीत. आता ते राजकीयशस्त्र बनले असून विरोधकांची विश्वासार्हता डागाळणे,आंदोलने बदनाम करणे व अस्वस्थ करणाऱ्याप्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. सध्या या आरोपांचे लक्ष्य आहेत सोनम वांगचुक आणि वकॉकरोच जनता पार्टी (सीजेपी). राष्ट्रीय राजधानीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्यापार्श्वभूमीवर त्यांच्यावर…
इराणविरोधातील अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू होणे,थांबणे आणि पुन्हा सुरू होणे, याचा तेलबाजारांवरझालेल्या परिणामाचा विचार करणे आवश्यक आहे.युद्ध सुरू झाल्यापासून तेलबाजारात मोठी अस्थिरतादिसून आली. मात्र, किंमतींतील चढ-उतार हे मागणीआणि पुरवठ्यापेक्षा बदलणाऱ्या धारणा आणि अपेक्षांचेअधिक प्रतिबिंब होते. या अपेक्षांवर अनेकदा अमेरिकेचेअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्ट्सचा प्रभाव पडला. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला.मात्र, सागरी…
Chhatrapati Sambhajinagar Husband Killed in Hotel : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रांजणगाव वेलकम हॉटेल पतीची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : गेल्या चार वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या पतीने, आपल्या पत्नीवर विश्वास ठेवून भेटीसाठी जाणे…