Headlines

admin

किआ सिरोस ईव्ही लॉन्च, किंमत ₹7.99 लाखांपासून सुरू:इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्ण चार्जमध्ये 526 किमी धावेल, BaaS मॉडेलमध्ये ₹3.3/किमी शुल्क

किआ इंडियाने आपली प्रीमियम एसयूव्ही सिरोसची इलेक्ट्रिक आवृत्ती भारतात लॉन्च केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 526 किमी धावेल. याची एक्स-शोरूम किंमत 13.50 लाख रुपयांपासून 20 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही बॅटरी-एज-ए-सर्व्हिस (BaaS) योजनेसह देखील सादर केली आहे, ज्या अंतर्गत याची सुरुवातीची किंमत 7.99 लाख…

Read More

पुण्यात समलैंगिक पतीकडून महिलेचा छळ:पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे येथे एका महिलेने तिच्या समलैंगिक पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ही फिर्याद नोंदवण्यात आली आहे. फिर्यादी ४४ वर्षीय महिलेचा विवाह २००६ मध्ये आरोपी पतीशी झाला होता. पती समलैंगिक असल्याची बाब त्याच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी लपवून ठेवली होती, असा आरोप महिलेने केला आहे….

Read More

Yavatmal Farmer Ends Life: आधी दोन मुलांनी जीवन संपवलं अन् आता वडिलांनी मृत्यूला कवटाळलं; शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त, घटनेनं जिल्ह्यात हळहळ

Yavatmal Farmer Ends Life: नापिकी, कर्जाचा भार आणि आर्थिक विवंचना यामुळे ते मानसिक तणावात होते, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. यवतमाळ शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ: सततची नापिकी, वाढते कर्ज, पीकविम्याची मदत न मिळणे आणि शेतीसाठी वीजजोडणीला झालेला विलंब या तणावातून राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथील शेतकऱ्याने जीवन संपवल्याची घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली. ज्ञानेश्वर मालेकर…

Read More

मुंबई-पुणे रेल्वेमार्गासाठी नवा प्रकल्प, कर्जत ते लोणावळादरम्यान आपत्कालीन रस्ता उभारणार; मध्य रेल्वेचा निर्णय| Maharashtra Times

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: रेल्वे घाटमार्गात अतिवृष्टी, दरड कोसळणे आणि आपत्कालीन स्थितीत खोळंबलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने अखेर पावले टाकली आहेत. कर्जत ते लोणावळादरम्यान २६ किलोमीटर लांबीचा आपत्कालीन रस्ता तयार करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. घाटात रेल्वेमार्ग बंद झाल्यावर, तात्काळ मदत पोहोचण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. तिसऱ्या मार्गिकेचं काम अपूर्ण मुंबई-पुणे रेल्वेमार्गातील…

Read More

मुंबईतील CJP आंदोलनादरम्यान पोलिसांची धमकी ते गैरवर्तन; मनसे नेते संदीप देशपांडे संतप्त – mumbai cjp protest controversy sandeep deshpande angry over police action

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 11:28 am दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत मुंबईतही विद्यार्थी रस्त्यावर उतरत मोर्चा काढत आहेत. मुंबईतील दादर येथे झालेल्या मोर्चात देखील मोठा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांना पोलिसांची धमकी व गैरवर्तनाचे प्रकार सोशल मिडियावर व्हायरल झाले. या प्रकरणानंतर मुंबईसह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे…

Read More

टीव्ही इंडस्ट्रीच्या पार्टीमध्ये ड्रग्सचे बजेट असते:अभिनेत्री नारायणी शास्त्री म्हणाली- नशेमुळे अनेक वेळा शूटिंग रद्द झाले, मी पण सर्व नशा केली

क्योंकि सास भी कभी बहू थी, कुसुम आणि कोई अपना सा यांसारख्या अनेक सुपरहिट टीव्ही शोमध्ये दिसलेल्या अभिनेत्री नारायणी शास्त्री यांनी नुकतेच टीव्ही इंडस्ट्री आणि कलाकारांच्या व्यसनांबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यांनी स्वतः कबूल केले आहे की त्यांनी सर्व प्रकारचे व्यसन केले आहे. इतकंच नाही तर अभिनेत्रीने असाही दावा केला आहे की टीव्ही इंडस्ट्रीच्या…

Read More

Girish Mahajan | विद्यार्थ्यांच्या आडून गोळी मारण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न, महाजनांचा हल्लाबोल – girish mahajan critisized uddhav thackeray and raj thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 11:24 am #girishmahajan #bjp #uddhavthackeray #rajthackeray #mns #shivsena #sonamwangchukभाजप नेते गिरीश महाजन पंढरपुरात होते, आषाढी वारीच्या निमित्तानं शहराचा आढावा घेतलाय..यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय तर सोनम वागचुंक यांचं आंदोलन मागे घेतल्याने अभिनंदन केलंय..पाहुया Source link

Read More

वसंत शिशुवाटिकेची वारकरी दिंडी उत्साहात

सावंतवाडी प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा, या उद्देशाने विद्याभारती संचलित वसंत शिशुवाटिका येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत वारकरी संतांच्या वेशभूषेत शिशूंनी उत्साहाने सहभाग घेतला. माठेवाडा, सावंतवाडी येथील शिशुवाटिकेतून सुरू झालेली ही दिंडी उभा बाजार, शिवाजी पुतळा, गांधी चौक, जयप्रकाश चौक मार्गे विठ्ठल मंदिरात पोहोचली. या दिंडीत शिशुवाटिकेच्या…

Read More

आषाढी एकादशी उपवास नाही केला तरीही चालेल पण हे तीन पदार्थ बनवून नक्की खा – how to make sabudana vada shengdana ladoo for ekadashi upwas

आषाढी एकादशी हा भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामस्मरणाचा पवित्र दिवस मानला जातो.उपवास केला नाही तरी सात्त्विक आहार आणि भक्तिभावाने हा दिवस साजरा करता येतो.या निमित्ताने Sarita’s Kitchen यांनी शेअर केलेले पारंपरिक उपवासाचे पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक आहेत. फोटो सौजन्य :- @Sarita’s Kitchen आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी…

Read More

अ‍ॅपल लव्हर्सना मोठा झटका! ऑगस्ट महिन्यापासून iPhone 17 थेट 12,000 रुपयांनी महागण्याची शक्यता। Maharashtra Times

अ‍ॅपल कंपनीने गेल्या महिन्यात भारतात अनेक उत्पादनांचे भाव वाढवले असले तरी iPhone च्या किमती स्थिर होत्या. मात्र, आता एका प्रसिद्ध टिपस्टरच्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून iPhone 17 आणि इतर मॉडेल्स थेट 12,000 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात. त्यामुळे आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा खिसा रिकामा करावा लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More