Headlines

मुंबईतील CJP आंदोलनादरम्यान पोलिसांची धमकी ते गैरवर्तन; मनसे नेते संदीप देशपांडे संतप्त – mumbai cjp protest controversy sandeep deshpande angry over police action



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत मुंबईतही विद्यार्थी रस्त्यावर उतरत मोर्चा काढत आहेत. मुंबईतील दादर येथे झालेल्या मोर्चात देखील मोठा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांना पोलिसांची धमकी व गैरवर्तनाचे प्रकार सोशल मिडियावर व्हायरल झाले. या प्रकरणानंतर मुंबईसह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली. फडणवीस शाहांसारखे नाहीत, ते संवेदनशील आहेत, अशी प्रतिक्रिया देशपांडेंनी दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत