Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family | ‘अभिजीतला महाराष्ट्रात सुरक्षा मिळावी’ – minister sanjay shirsat visits abhijit deepke’s family
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 2:52 pm Follow कॉकरोच जनता पार्टीच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपकेंच्या घरी जात अभिजीतच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे.अभिजीत दीपकेंचं कुंटूंब नातेवाईक असल्याचं त्यांनी सांगितलंय..यानंतर त्यांनी बोलताना महाराष्ट्रात आल्यावर अभिजीतला सुरक्षा मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं सांगितलं. Source link
