Headlines

admin

Pune baramati bike truck accident one dead another seriously injured; बाईक घसरली, थेट ट्रकखाली गेली; सख्या भावांचा बारामतीत भीषण अपघात, एकाचा जीव गेला, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज

दीपक पडकर, बारामती : बारामती तालुक्यातील सुपे–चौफुला मार्गावर भीषण अपघात झाला आहे. अहिल्याबाई चौकात आज दुपारी झालेल्या या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती)…

Read More

अर्थमंत्री म्हणाल्या- आयटी विभागाने सामान्य लोकांना त्रास देऊ नये:आपल्या ताकदीने घाबरवू नका; जनतेच्या भल्यासाठी काम करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाला सामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सामान्य लोकांना त्यांच्या कामासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नका. सीतारामन रविवार, 26 जुलै रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये 13 मजली ‘आयकर सिंधू’ इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी हे विधान…

Read More

Eknath Shinde News | ठाकरे बंधू आणि राहुल गांधींवर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले – eknath shinde launches a scathing attack on the thackeray brothers

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 6:46 pm Follow #eknathshinde #uddhavthackery #rajthackeray #rahulgandhi #cjpprotestमुंबईतीली नेस्को एग्झिबिशन सेंटरमधून एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधलाय.त्यांनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराजवळ केलेल्या आंदोलनावरून चांगलंच सुनावलंय.ठाकरे बंधूंच्या तिरंगा मार्चवरून ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’, असं म्हणत खोचक टोला लगावलायEknath Shinde spoke to the media from the NESCO Exhibition Centre…

Read More

Road Collapsed in Malshej Ghat National Highway 61 Closed

माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. पण वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पर्यायी मार्गाने वाहतुकीचं आवाहन करण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : कल्याण – अहिल्यानगर राष्ट्रीय महमार्गावर माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं…

Read More

NEET Agitation| धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांना हवीय पंतप्रधान मोदींची माफी

 पत्रात राहुल गांधींनी पुढे म्हटले आहे की, शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा पाया आहे आणि आंदोलकांचे संरक्षण करणे व संवादाद्वारे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. हेही वाचा :Justice Bhuyan|”गंगेत कोंबडी खाण्याबद्दल कोणताही कायदा नाही” वादग्रस्त प्रकरणावर न्यायमूर्ती भुयान यांचं वक्तव्य काँग्रेसची पंतप्रधानांच्या माफीची मागणी काँग्रेसने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला विद्यार्थ्यांचा विजय म्हटले…

Read More

Pralhad Joshi Takes Education Ministry Charge | 3 तास बैठक घेतली, Big Paper Leak Law Reform Tomorrow – pralhad joshi education ministry charge paper leak bill 2026

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 6:17 pm Follow #PralhadJoshi #UnionEducationMinister #DharmendraPradhanResignation #PaperLeakBill #ParliamentSession2026धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. मंत्रालयात जात केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत. पदभार स्वीकारतेवेळी त्यांनी मंत्रालयाच्या विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा…

Read More

बेबी बॉस वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेला झोडलं,पठ्ठ्याचं शतक हुकलं, भारताकडून 193 धावांचे टार्गेट

IND vs ZIM 3rd T20 News : भारत आणि झिम्बाब्वेममध्ये तिसरा टी-२० सामना सुरू आहे . या सामन्यामध्ये भारताचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडले, आज सर्वांना थोडा वेगळा वैभव सूर्यवंशी पाहायला मिळाला. भारतान झिम्बाब्वेला 193 धावांचे टार्गेट दिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेममध्ये तिसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे….

Read More

Maria Susairaj : अभिनेत्रीवर संशय, बॉयफ्रेंडनं कास्टिंग डायरेक्टरला संपवलं, बॉडीसमोरच दोघांनी ठेवले संबंध; इंडस्ट्रीतील चक्रावून टाकणारी घटना

Neeraj Grover Case : दाक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसैराजनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून एका प्रसिद्ध बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टरची हत्या केली. त्यांनी पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. ही घटना २००८ मध्ये घडली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – २००८ मध्ये, एका प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टरच्या मृत्यूनं खळबळ उडवून दिली होती. नीरज ग्रोव्हर असं या कास्टिंग डायरेक्टरचं नाव होतं….

Read More

Rahul Gandhi’s Letter To Amit Shah On Pellet Gun Row | दिल्ली सुरक्षा दल तुमच्याकडे, आदेश कुणी दिला? – rahul gandhi amit shah delhi student protest row

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 6:04 pm #RahulGandhi #AmitShah #DelhiStudentProtest #JantarMantarProtest #DelhiPolice #PelletGunRowलोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना एक पत्र लिहिलंय. दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनादरम्यान झालेल्या दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून त्यांनी दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत. दिल्लीमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेलेट गन, लाठ्या आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आल्याचे आरोप झाले आणि…

Read More

Jasmine Bhasin Reacts To Marriage Rumors With Ali Goni

2 तासांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन लवकरच ‘खतरों के खिलाडी १५’ या रिॲलिटी शोमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या या शोच्या प्रीमियरपूर्वी जस्मिनने एका मुलाखतीत तिच्या लग्नाच्या अफवा आणि सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर स्पष्ट उत्तर दिले आहे. दीर्घकाळापासून अभिनेता अली गोनीला डेट करत असलेल्या जस्मिनने म्हटले की, तिच्या…

Read More