खायची गोष्ट नाही! वैभव सूर्यवंशीचं शतक 19 धावांनी हुकलं, पण पोराने रचला वर्ल्ड रेकॉर्ड
Vaibhav Sooryavanshi Record : भारत आणि झम्बाब्वेमधील तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने धुलाई केली. आज थोडा अंदाज वेगळा होता आणि शतकाच्या जवळ पोहोचलाच होता पण मोठा फटका मारण्याच्या नादात फसला. वैभवचं शतक हुकलं असलं तरी त्याने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केलीय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना सुरू…
