Ranbir Kapoor : ‘प्रभू रामाच्या भूमिकेसाठी कोणताही एक योग्य अभिनेता नाही’, ‘रामायण’ सिनेमाच्या टीकेवर रणबीर कपूरची प्रतिक्रिया
Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रामायण सिनेमावरील टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात प्रभू रामाची भूमिका साकारणार आहे. ‘रामायण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. अशातच यावर आता रणबीरनं त्याचं मत व्यक्त केलं आहे. ‘रामायण’चा…
