Aga Aai Aho Aai Cast Mata Katta : ‘अगं आई अहो आई’ वेबसिरीजमधील कलाकारांशी गप्पा – aga aai aho aai cast mata katta interview
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 2:10 pm Follow गेल्या काही दिवसांपासून अगं आई, अहो आई या मराठी वेब सीरिजची चर्चा सुरू होती. आता ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजच्या निमित्तानं निर्मिती सावंत, रेणुका शहाणे आणि हृता दुर्गुळे यांनी ‘मटा कट्टा’वर संवाद साधला. स्त्री प्रधान भूमिका, ओटीटीचं माध्यम आणि सासू –…
