Headlines

admin

फिटनेसचे नवीन सूत्र:मॉल, क्लब व कॅफे वर्कआउट स्पॉट बनले; संगीत आणि सोशल कनेक्शनमुळे उत्तम आरोग्य मिळत आहे

देशात फिटनेस केवळ जिममधील ट्रेडमिल आणि डंबेलपुरती मर्यादित राहिलेली नाही. मॉल, नाईट क्लब, कॅफे, रूफटॉप आणि मोकळी सार्वजनिक ठिकाणे देखील वर्कआउटची नवीन केंद्रे बनत आहेत. परदेशात प्रचलित असलेले हाय-इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग (एचआयआयटी) सारखे ट्रेंड दिल्ली-एनसीआरमधील ‘वर्कआउट पार्टी’ आणि ‘वेलनेस सनसेट’मध्ये बदलले आहेत. हे ट्रेंड आता भोपाळ, इंदूर, जयपूर, लखनऊ आणि कोईम्बतूरसारख्या शहरांपर्यंत पोहोचले आहेत. याचे…

Read More

Raja Chaudhary : ‘लग्नानंतरही एका अभिनेत्यासोबत तिचं अफेअर होतं’, श्वेता तिवारीबद्दल एक्स पती राजा चौधरीचा धक्कादायक दावा

Raja Chaudhary : श्वेता तिवारीचा एक्स पती राजा चौधरीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीबद्दल दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचं वैवाहिक आयुष्य वादांनी घेरलेलं होतं. अभिनेत्रीचे दोन घटस्फोट झाले आहेत. श्वेतानं १९९८ मध्ये राजा चौधरीसोबत पहिलं लग्न केलं. राजा चौधरीपासून श्वेताला पलक तिवारी नावाची मुलगी झाली. नऊ वर्षांनंतर श्वेता…

Read More

British Author Johnny Thomson Warns Against Social Media Algorithm Dangers

लंडन2 तासांपूर्वी कॉपी लिंक तुम्ही रोज सोशल मीडिया स्क्रोल करता. सकाळी उठल्याबरोबर व्हॉट्सॲपवर आलेले एखादे ज्ञान, इन्स्टाग्राम रीलवरील एखादा विचार किंवा टीव्ही डिबेटमधील भडकवणारे विधान ऐकता. न्यूज अल्गोरिदम ठरवतात की काय पाहायचे. एआयला विचारून निर्णय घेता आणि आपल्या आवडत्या नेत्याच्या किंवा इन्फ्लुएन्सरच्या गोष्टींची पडताळणी न करता त्या मान्य करता. ब्रिटिश लेखक जॉनी थॉमसन यांनी जर्मन…

Read More

आंतरराष्ट्रीय आणि फुटबॉल क्लब सामने दोन्हीत बरसतो पैसा:90 मिनिटांच्या खेळाचा 10 लाख कोटींचा बाजार; आखाती देश बनले कमाईचे साधन

जगातील सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉलची वार्षिक बाजारपेठ 100 अब्ज डॉलर (सुमारे 9.6 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त झाली आहे. हे 95 देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. फिफा, क्लब्स, ब्रॉडकास्टर्स, कॉर्पोरेट समूह आणि खेळाडूंचे वैयक्तिक ब्रँड्स मिळून एक आर्थिक परिसंस्था (फायनान्शियल इकोसिस्टम) तयार करतात. फुटबॉलच्या या विशाल अर्थव्यवस्थेतील प्रत्येक महत्त्वाचा स्रोत जाणून घ्या, जिथून या खेळात पैसा…

Read More

वजराठ पेडणेकरवाडीतील दिव्यांग रमेश पेडणेकर यांना ट्रायसायकल भेट

वेंगुर्ले/प्रतिनिधी : समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील वजराठ येथील पेडणेकरवाडीतील दिव्यांग रमेश पेडणेकर यांना ट्रायसायकल भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे रमेश पेडणेकर यांच्या दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार असून त्यांच्या जीवनात नव्या आशेचा…

Read More

कोविडमुळे बदलतायत तुमच्या स्वप्नांचे रंग! शास्त्रज्ञांनी AI च्या मदतीने उघड केले मोठे रहस्य । Maharashtra Times

काही स्वप्ने हुबेहूब खरी का वाटतात, तर काहींचा काहीच अर्थ का लागत नाही? इटलीच्या शास्त्रज्ञांनी AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल 3,700 हून अधिक स्वप्नांचा सखोल अभ्यास केला आहे. या संशोधनातून समोर आले आहे की, तुमची पर्सनालिटी, अपुरी झोप आणि वाढता मानसिक ताणतणाव तुमच्या स्वप्नांना संपूर्णपणे नवीन रूप देतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया….

Read More

Dhule Sanskar Children Home Mentally Impaired Shivani Marriage Vegetable Seller Sagar Wagh; मायेचा ‘सागर’ अन् विश्वासाचे ‘संस्कार’! अनाथ ‘शिवानी’च्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात; भरलग्नात उपस्थितांचा कंठ दाटला

Dhule Shivani and Sagar Wagh Marriage Ceremony Sanskar Institute : लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नाही, तर दोन कुटुंबांचं मिलन. पण यापलीकडे जाऊन, लग्न म्हणजे माणुसकीचा आणि विश्वासाचा एक पवित्र सोहळा असू शकतो, हे धुळ्यातल्या एका विवाहानं सिद्ध केलं आहे. संपत्ती, सौंदर्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पलीकडचं नातं काय असतं, याचा वस्तुपाठ या विवाहानं घालून दिलाय. धुळे…

Read More

शेतकरी प्रमाणपत्रासाठी पडताळणी सक्तीची मागणी

सावंतवाडी / प्रतिनिधी : महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत प्रत्यक्ष शेतीत कार्यरत महिलांना स्वतंत्र महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी स्वागत केले आहे. मात्र, शेतीशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या सर्व महिलांना सरसकट महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याच्या तरतुदीचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. सावंत…

Read More

Price Hike in August 2026: महागाई पुन्हा येणार! ऐनसणासुदीत दरवाढीची धडकी; चहापासून गाड्या, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत प्रत्येक वस्तू महागणार

Price Hike in August 2026: पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव, प्रतिकूल हवामान आणि कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीमुळे सर्वसामान्यांना आगामी महिन्यात महागाईचे आणखी चटके बसण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वी ग्राहक वस्तू उत्पादक या वर्षी तिसऱ्यांदा ऑगस्टमध्ये किमती वाढवतील. चहापासून गाड्या, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत प्रत्येक वस्तू महागणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऑगस्ट महिन्यापासून देशभरात सणासुदीचा काळ सुरू होईल आणि…

Read More

हत्तीवरून व्याघ्र दर्शन १४ वर्षांपूर्वी बंद:आता ताडोबा, पेंच, मेळघाटमध्ये गस्त, रेस्क्यूसाठी वापर

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांसाठी हत्ती सफारी आणि टायगर शो १४ वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहेत. एकेकाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या सफारी आता ताडोबा, पेंच आणि मेळघाट या प्रकल्पांमध्ये केवळ गस्त, बचाव कार्य आणि रानटी हत्तींना हुसकावण्यासाठी वापरल्या जातात. १९७३ च्या ‘प्रोजेक्ट टायगर’च्या सुरुवातीपासून ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच या प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वापर…

Read More