Headlines

CJP आंदोलकांना शब्द, विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत; आदित्य ठाकरेंचा शब्द – aaditya thackeray promises legal support to cjp protesters and students



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन उभे राहिले. यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र यादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले. अशातच आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. CJP आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना विनामूल्य कायदेशीर मदत करणार असल्याचा शब्द आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंनी विद्यार्थ्यांना वचन दिले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत