Headlines

admin

Sonu Sood : थलपती विजय नंतर सोनू सूदची राजकारणात एन्ट्री? शिर्डीत साईबाबांचं नाव घेत पुढची दिशा केली स्पष्ट

Sonu Sood : सोनू सूदनं माध्यमांशी साधलेल्या संवादात त्याच्या राजकारणातील एन्ट्रीबद्दल सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान – शिर्डीबॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि रिअल लाईफ हिरो सोनू सूदनं गुरुपौर्णिमा आणि आपल्या वाढदिवशी शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी साई संस्थानच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला. साई दर्शनानंतर त्यानं प्रसारमाध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यादरम्यान अभिनेत्यानं…

Read More

Rahul Gandhi Loksabha speech : Idiot, Andhabhakt शब्दांवरून लोकसभेत घमासान, अमित शहांवर गंभीर आरोप – rahul gandhi loksabha speech

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 7:09 pm #LokSabha #RahulGandhi #AmitShah #PaperLeakBillलोकसभेत आज पेपर लीक रोखण्यासाठी आणलेलं कठोर शिक्षेची तरतूद असलेलं बिल संमत झालं. पण त्याआधी राहुल गांधी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये वाद रंगला. राहुल गांधी यांनी अमित शाहांवर अनेक गंभीर आरोप केले. तसंच काही शब्द वापरल्यानं सत्ताधारी भाजपकडून राहुल गांधी यांनी माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली….

Read More

mohammed shami international comeback faces uncertainty bcci ; मोहम्मद शमीचं टीम इंडियातील कमबॅक आता अशक्य? BCCIकडून 15 पेसर्सची फौज तयार, पण त्यात ‘लाला’चे नावच नाही

Mohammed Shami Comeback News : मोहम्मद शमीच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या भविष्यातील वेगवान गोलंदाजांच्या यादीत शमीचं नाव नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबाबत चर्चेला उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या टीम इंडियापासून दूर आहे….

Read More

आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले सलमान-आलिया:सलमानची 'बीइंग ह्यूमन' मदत सामग्री वाटत आहे, आयुष्मान खुराना-ताहिरा कश्यपनेही मदत केली

आसाममध्ये सुरू असलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट पीडितांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सलमान खानने त्यांच्या ‘बीइंग ह्यूमन’ या धर्मादाय संस्थेमार्फत पूरग्रस्त भागांमध्ये बहु-स्तरीय मदत मोहीम सुरू केली आहे. तर, आलिया भट्टने सोशल मीडियावर आवाहन करत देशवासियांना आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले…

Read More

Mumbai Chembur Puppy Assualt Case Accused Absconding Owner Diya Patel; आठ महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार, चेंबूरमध्ये विकृत मानसिकतेचं भयावह रुप; जगण्याची शाश्वती कमी

Mumbai Puppy Assualt Case : श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार करुन त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यामध्ये ते पिल्लू गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंबूर श्वानाच्या पिल्लावर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) तन्वी गोलांडे, सीसीआर, मुंबई : मुंबईमधील चेंबूर येथील डोंगरे पार्क परिसरात अवघ्या आठ महिन्यांच्या ‘किट्टू’ नावाच्या कुत्र्याच्या पिल्लावर अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे प्राणघातक हल्ला…

Read More

घरकाम करण्यासाठी आला भन्नाट AI रोबोट; अवघ्या 3,000 मध्ये भांडी घासण्यापर्यंत सर्व कामे करणार, ताऊ रोबोटिक्सची अनोखी सर्विस। Maharashtra Times

आतापर्यंत मोबाईल आणि कॉम्प्युटर स्क्रीनवर कठीण टास्क पूर्ण करणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आता थेट तुमच्या घरातील झाडू-पोछा आणि भांडी घासण्याचे काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकेच्या ‘ताऊ रोबोटिक्स’ या टेक स्टार्टअपने मानवासारखे दिसणारे ह्यूमोनॉइड रोबोट्स वापरून एक अनोखी आणि स्वस्त क्लीनिंग सर्विस सुरू केली आहे, जी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

Kangana Ranaut : ‘कित्येक लोकांसाठी मोदी देव आहेत, त्यांच्या भावना दुखावू नका’; कंगनाचं आणखी एक विधान चर्चेत

Kangana Ranaut Post : कंगना रणौतनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली असून अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – कंगना रणौतनं सोशल मीडियावर एक ‘सेल्फी-स्टाईल’ व्हिडिओ पोस्ट केला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कंगनानं NEET-UG 2026 पेपरफुटीच्या मुद्द्यावरून CJP च्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावर टीका केली आहे. इन्स्टाग्रामवर ही…

Read More

इंडिगो विमानाच्या जयपूरच्या आकाशात 44 मिनिटे घिरट्या:धावपट्टीला स्पर्श करून पुन्हा उड्डाण, खराब हवामानामुळे लँडिंग होऊ शकले नाही; 120 प्रवासी होते

हैदराबादहून जयपूरला आलेले इंडिगोचे विमान बुधवारी सुमारे 44 मिनिटे आकाशात घिरट्या घालत राहिले. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे विमानाला धावपट्टीला स्पर्श केल्यानंतर पुन्हा उड्डाण करावे लागले. अखेर हवामानात सुधारणा झाल्यानंतर जयपूर विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. या विमानात सुमारे 120 प्रवासी होते. इंडिगोचे विमान 6E-913 बुधवारी दुपारी सुमारे 1 वाजून 45 मिनिटांनी जयपूर विमानतळावर उतरणार…

Read More

पुणे ग्रामीणमध्ये ड्रोन कॅमेरा चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी:7 दिवस आधी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यानुसार, कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन किंवा छायाचित्रण व्यावसायिकांना ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यास सात दिवस आधी माहिती देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असेल. हे प्रतिबंधात्मक आदेश पुणे जिल्ह्यातील संवेदनशीलतेमुळे…

Read More

Shalarth ID Scam : सरकारला १६० कोटींना गंडवलं, शालार्थ घोटाळ्यात भाजप नेता अडकला, पुढचा नंबर कुणाचा? – bjp leader sanjay garud arrested in shalarth id scam

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 6:36 pm Follow सरकारी पोर्टलवर शिक्षकांची बनावट ओळख म्हणजे आयडी तयार करून त्यांच्या नावे वेतन लाटल्याच्या कथित ‘शालार्थ आयडी’ घोटाळाप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर मधील शेंदुर्णी येथील शिक्षण संस्थेचे प्रमुख आणि भाजप नेते संजय गरुड याला पोलिसांनी अटक केली. नाशिक न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याने एका दिवसात…

Read More