Headlines

admin

पळसंबच्या विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्टने जपली सामाजिक बांधिलकी!

मसुरे प्रतिनिधी : पळसंब येथील विठठल रखुमाई देवालय ट्रस्टने आषाढी एकादशीच्या दिवशी जुने परंतु वापरण्यास योग्य कपड्याचे संकलन करणे हा सेवाभावी उपक्रम राबविला होता. गुरु पौर्णिमेचे औचित्य साधत देवालय ट्रस्टच्या वतीने सविता आश्रम पणदूर येथे भेट देत संस्था चालक श्री. संदिप परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व कपडे पोच करत सामाजिक बांधिलकी जपली . त्यावेळी श्री.संदिप…

Read More

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना समन्स, कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय घडलं? – uddhav thackeray and eknath shinde have been summoned by the kalyan court and ordered to appear in court.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jul 2026, 4:50 pm Follow एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून ऐतिहासिक लढाई सुरू असतानाच, दुसरीकडे एक वेगळाच न्यायालयीन खटलासमोर आला आहे. १७ वर्षांपूर्वी शिवसेना एकत्र असताना केलेल्या एका आरोपावरून आजचे राजकीय शत्रू—उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे—या दोघांनाही कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे आणि ५ आणि ६ ऑगस्टला कोर्टात…

Read More

वर्ल्ड अपडेट्स:न्यूयॉर्क टाइम्सने PoK ला 'पाकिस्तानी काश्मीर' म्हटले; भारताने आक्षेप घेतला, म्हटले – हा आमचा अविभाज्य भाग

अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स (NYT) ने आपल्या एका अहवालात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला (PoK) ‘पाकिस्तानी काश्मीर’ असे संबोधले. यानंतर, अमेरिकेतील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आक्षेप नोंदवत म्हटले की, ‘पाकिस्तानी काश्मीर’ असे काहीही नाही, केवळ पाकिस्तानच्या ताब्यात असलेले काश्मीर (PoK) आहे. दूतावासाने म्हटले की, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि…

Read More

मंत्रोच्चार करा, आरक्षणाची गरजच पडणार नाही, स्वतः ज्ञानी व्हाल ,दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही, अभिनेत्रीची ‘X’ पोस्ट, नेटकऱ्यांची सडकून टीका

Devoleena Bhattacharjee post:टीव्हीवरील ‘गोपी बहू’ या पात्राने घराघरांत पोहोचलेली देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ती आपले मत बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखली जाते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी तिच्या मालिकांपेक्षा आता सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत असते. सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यावर ती व्यक्त होताना दिसते. आता…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला उपस्थित राहणार:पुण्यात 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे शहर जिल्हा मातंग समाज आणि साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ३१ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…

Read More

रेड सीच्या सुरक्षेसाठी सौदी युती करतोय:येमेनच्या हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून शिपिंग वाचवण्याची तयारी

सौदी अरेबियाने लाल समुद्रातील शिपिंगला येमेनच्या इराण-समर्थित हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय युती (गठबंधन) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रॉयटर्सच्या बुधवारच्या अहवालानुसार, या युतीत सामील होण्यासाठी डझनभर देशांना आमंत्रित करण्यात आले आहे, तथापि, सदस्यत्वाला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. ही युती रियाधमध्ये स्थित असेल आणि गुरुवारी ती सार्वजनिक केली जाऊ शकते. युतीत कोण…

Read More

Naseem Mukri : वडिलांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत, विचारपूसही नाही, इंडस्ट्रीतील मैत्री अशीच; बिग बींवर सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची नाराजी

Naseem Mukri On Amitabh Bachchan : लोकप्रिय अभिनेते मुकरी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, ज्यावेळी मुकरी यांचं निधन झालं, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी विचारपूसही केली नाही, अशी नाराजी मुकरी यांच्या लेकीनं व्यक्त केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत….

Read More

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; शाळांतील जंक फूडवर कडक निर्बंध

मुंबई -मागील दोन महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) माध्यमातून विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवलाआहे. शाळांमध्ये मिळणारा मध्यान्ह आहार, वसतिगृह आणि कँटीनमधील आहार पूर्णपणे सुरक्षित, सकस आणि न्यूट्रिशनयुक्त असावा, यासाठी ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही मोहीम लागू करण्याचे आदेश दिलेत. मुंढे…

Read More

Manoj Jarange यांचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम, Gunratna Sadavarte यांची जहरी टीका

#gunratnasavarte #manojjarange #marathareservation #eknathshinde #udaysamantमनोज जरांगे यांनी सरकारला अल्टीमेटम दिलंय..हैदराबाद गॅझेटनुसार सरकारकडे ५८ लाख नोंदी सापडूनही कुणबी प्रमाणपत्र दिली जात नसतील तर आंदोलन थांबणार नाही असं जरांगे म्हणालेत..आता या प्रकरणावर वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केलीये..मनोज जरांगे म्हणजेच एकनाथ शिंदे असल्याचं सदावर्तेचं म्हणणं आहे.. Source link

Read More

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा अर्शदही पात्र ठरला; पदकासाठीची स्पर्धा उद्या

भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून पाचवे स्थान पटकावले. पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम 78.63 मीटरसह सातव्या स्थानावर राहून अंतिम फेरीत पोहोचला. पदकासाठीचा सामना शुक्रवारी मध्यरात्री 12:45 वाजता खेळला जाईल. नीरजने पहिला थ्रो 76.28 मीटरचा केला नीरजने…

Read More