उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना समन्स, कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय घडलं? – uddhav thackeray and eknath shinde have been summoned by the kalyan court and ordered to appear in court.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना समन्स, कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय घडलं? – uddhav thackeray and eknath shinde have been summoned by the kalyan court and ordered to appear in court.
एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून ऐतिहासिक लढाई सुरू असतानाच, दुसरीकडे एक वेगळाच न्यायालयीन खटलासमोर आला आहे. १७ वर्षांपूर्वी शिवसेना एकत्र असताना केलेल्या एका आरोपावरून आजचे राजकीय शत्रू—उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे—या दोघांनाही कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे आणि ५ आणि ६ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेशही दिलेले आहेत, हे प्रकरण नेमकं काय आहे? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…