Headlines

admin

सोनू सूदने मुलांसोबत साजरा केला वाढदिवस:केक कापला, कार्यालयाबाहेर चाहत्यांची गर्दी; फोटो काढले, समाजसेवेतून वेगळी ओळख निर्माण केली

बॉलिवूड अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. मुंबईतील त्यांच्या कार्यालयाबाहेर सकाळपासूनच मोठ्या संख्येने चाहते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. सोनू सूद यांनी आपल्या चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल आभार मानले. वाढदिवसाचा सर्वात खास क्षण तेव्हा होता, जेव्हा त्यांनी गरजू मुलांसोबत केक कापून आनंद वाटून घेतला. सोनू सूद यांच्या…

Read More

Gold Price Today in India 31 July 2026; सोन्या-चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! सराफा बाजारांत अस्थिरता; 90 दिवसांत गोल्डची मागणी 6% घटली, आताच खरेदी करावं का?

Gold Price News: सोने आणि चांदीच्या किंमतीतील घसरण थांबायचं नाव घेत नाही आहे. 31 जुलैच्या सकाळी सोने-चांदीच्या फ्युचर्स दरांत घसरणीचा कल कायम राहिला आहे तर, सराफा बाजारातील किमतीही सपाट व्यवहार करत आहेत. याशिवाय एप्रिल-जून तिमाहीत भारतात सोन्याची मागणी वार्षिक तुलनेत सहा टक्क्यांनी घटली झाल्याचेही समोर आले आहे. मोदींच्या अपीलनंतर सोने-चांदीच्या मागणीत घट सोन्याच्या वापराच्या मूल्यात…

Read More

मैत्रीच्या नात्याला भेटवस्तूंचा साज ;देखण्या भेटवस्तूंनी बाजारपेठ बहरली ,फ्रेंडशिप दिनानिमित्त बाजारात उत्साह

Friendship Day News: मैत्रीला वयाचे बंधन नसते अगदी हक्काच्या नात्याने जपलं जाणारा बंध म्हणजे मैत्री. म्हणूनच संपूर्ण जगात फ्रेंडशिप डे हा ऑगस्टचा पहिला रविवार म्हणून साजरा होतो. आता ऑगस्ट महिन्यातल्या रविवारला कहीच दिवस बाकी असल्याने बाजारपेठा ह्या भेटवस्तूंनी भरलेल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडिया, एआयच्या ट्रेंडमध्येही ‘फ्रेंडशिप डे’चे गारूड कायम आहे. बाजारात…

Read More

PM मोदींच्या संपादित व्हिडिओ प्रकरणात मेटा-इंडियाच्या प्रमुखांवर FIR:दिल्लीतील आंदोलनानंतरचा व्हिडिओ, नोएडामधील महिलेवरही गुन्हा दाखल

हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एडिट केलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये सोशल मीडिया वापरकर्त्यांसोबत मेटा इंडियाच्या प्रमुखांनाही सह-आरोपी (को-एक्यूज्ड) बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, नोएडा पोलिसांनीही पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी एका महिलेवर झिरो एफआयआर दाखल केला आहे. हैदराबादमध्ये 2 स्वतंत्र गुन्हे दाखल, मेटाला पोलिसांची नोटीस हैदराबाद पोलिसांनी…

Read More

Buldhana News: बँक तुमच्या बापाची आहे का? शेतकऱ्याला उद्धट वागणूक; ‘स्वाभिमानी’च्या जिल्हाध्यक्षांनी बँक मॅनेजरला धारेवर धरलं – swabhimani shetkari sanghatana district president slapped khamgaon bank manager over insult farmer

Swabhimani Leader Slap Bank Manager Video Viral: बँक व्यवस्थापकास मारहाण होत असल्याचा २९ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुलढाणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: कर्जमाफीची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला ‘बँक तुमच्या बापाची आहे काय?’ म्हणत उद्धट वागणूक दिली. यावरून संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात भडकावल्या. खामगाव शहरात बँक…

Read More

Sanjay Singh Targets Kangana Ranaut in Parliament; Demands Action

3 तासांपूर्वी कॉपी लिंक आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी संसदेत भाजप खासदार कंगना रनोट यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. संजय सिंह यांनी सभागृहात म्हटले, “यांची एक खासदार आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर जेन झी आंदोलनात तरुणांसाठी इतकी अश्लील टिप्पणी केली की, मान्यवर, या सभागृहात मी ते…

Read More

Mumbai high courts decision tukaram mundhe fda action against four star hotel revoked; दोन किडे सापडले, तुकाराम मुंढेंनी फोर स्टार हॉटेल केलं बंद; कोर्टात धाव घेताच ‘वास्तववादी’ निर्णय, FDAची कारवाई रद्द

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘आपण भारतात आहोत. त्यामुळे वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. हॉटेलकडून नियम व निकषांची पूर्ती ९५ टक्क्यांपर्यंत झाल्याचे तुमच्या तपासणीत निष्पन्न झाले असेल, तर केवळ दोन लहान कीडे आढळल्याच्या कारणावरून हॉटेलमधील खानपान सेवा बंदच ठेवण्याची कठोर कारवाई कायम ठेवणे चुकीचे होईल’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील ‘पार्क इन रॅडिसन’…

Read More

‘अजिंक्यवर अन्याय झाला… ऑस्ट्रेलियाला लोळवल्यावरही बाकावर बसवलं’; रहाणेच्या निवृत्तीनंतर माजी क्रिकेटर वेंगसरकर उघड बोलले

Dilip Vengsarkar on Ajinkya Rahane : भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने बुधवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. क्रिकेट वर्तुळातून आजी-माजी खेळाडू प्रतिक्रिया देत असताना माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनी त्याच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ‘आपल्या कल्पक नेतृत्वाखाली भारताला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. मात्र काही…

Read More

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, भीषण दुर्घटनेत चार जणांचा अंत; ढिगाऱ्याखाली ७-८ नागरिक अडकल्याची भीती| Maharashtra Times

Thane News: महापालिकेने धोकादायक घोषित केलेली एक इमारात गुरुवारी रात्री कोसळल्याने चार जणांचा अंत झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७-८ कामगार अजूनही अडकलेले आहेत. महेश गायकवाड, ठाणे: गुरूवारी रात्री भिवंडीमध्ये एक इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. दि. ३o जुलै २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील मौजे नारपोली येथे एक घटना घडली. बालाजी नगर, गंगाराम वाडी येथील…

Read More

Pimpri Chinchwad Unity Build Tech Private Limited Company Labor Killed Accused Also Dies During Treatment; पुण्यात क्षुल्लक कारणावरुन कंपनीतच मित्राला संपवलं, आरोपीही गंभीर जखमी; हॉस्पिटमध्ये त्याच्यासोबतही धक्कादायक घडलं

Pimpri Chinchwad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, क्षुल्लक कारणावरुन एकाची हत्या करण्यात आली आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कामगाराची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड : कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये किरकोळ कारणावरून…

Read More