तिथे सूर्य मावळताना निळा दिसतो! मंगळ ग्रहाचे 10 चक्रावून टाकणारे खुलासे, मानवाच्या भविष्यातील ‘लाल’ घराची रोमांचक कहाणी। Maharashtra Times
सौरमंडळातील सर्वात रहस्यमय आणि मानवाचे भविष्यातील घर मानल्या जाणाऱ्या ‘मंगळ’ ग्रहाबद्दल जगभरातील अंतराळ संस्था सातत्याने नवीन शोध लावत आहेत. केवळ लाल रंगाचा गोळा नसून, मंगळावर अथांग दऱ्या, महाकाय ज्वालामुखी आणि पाण्याचे भक्कम पुरावे आहेत. लाल ग्रह हा मानवाचे भविष्यातील घर देखील आहे बरं का, चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया मंगळ ग्रहाच्या 10…
