Headlines

admin

MPSC Group C Combined Exam 2026 Registration Date Extended

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत, तर ऑनलाइन परीक्ष . या परीक्षेद्वारे एकूण 5,707 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार विविध मागण्यांचा समावेश…

Read More

End of an Era Kolhapur Mourns the Demise of Educationist Padma Shri Dr D Y Patil

कोल्हापूर : शिक्षण, समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर बुधवारी सायंकाळी कोल्हापूरातील कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूरसह राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला तिरंगा झेंड्यात लपेटून पोलीस दलाने…

Read More

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले:कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्दची बातमी अत्यंत गंभीर

मराठवाड्यातील ३ जिल्हा परिषद सदस्य आणि १ नगरसेवक यांचे कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर सदस्यत्व रद्द झाल्याची बातमी अत्यंत गंभीर आहे असे मत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात विनोद पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत पोस्टही केली आहे. त्यांनी लिहिले आहे, “हा प्रश्न केवळ त्या चार लोकांच्या नुकसानाचा नाही. खरा…

Read More

Trisha Krishnan वर द्विअर्थी टिप्पणी; इथं आणखी खालची पातळी गाठली गेली,कंगना रणौत, चिन्मयी श्रीपदा यांचा उदयनिधि स्टॅलिन यांच्यावर संताप

Udhayanidhi Stalin Double Meaning Comment Row: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते त्रिशा कृष्णन यांच्यावर अतिशय आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधि स्टॅलिन यांना पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर त्यांची सुटका झाली असली तरी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: डीएमके नेते आणि तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधि स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा…

Read More

भूस्खलनग्रस्तांचे घरांसाठी आमरण उपोषण:7 वर्षांपासून कायमस्वरूपी निवाऱ्याची प्रतीक्षा, साताऱ्याच्या भैरवगड टोळेवाडीतील ग्रामस्थांची व्यथा

सातारा तालुक्यातील भैरवगड टोळेवाडी येथील भूस्खलनग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसनाची घरे मिळावीत आणि त्यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश तातडीने जारी करावा, या मागणीसाठी भूस्खलनग्रस्तांनी बुधवार दि. ५ ऑगस्टपासून गावातच आमरण उपोषण सुरू केले आहे. पुनर्विकास संस्था, टोळेवाडी भैरवगड यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ५ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या भूस्खलनानंतर बाधित कुटुंबे गेली…

Read More

अजिंक्य रहाणेला का वाटतेय टीम इंडियाची चिंता? भारतीय क्रिकेटमध्ये काय गंडतंय, निवृत्तीनंतर पहिल्यांदाच थेट बोलला

Ajinkya Rahane News : भारताची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी म्हणावी तशी चांगली नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये भारताने घरच्या मैदानांवर खेळतानाही पराभवाचा सामना केला आहे. संघाच्या कामगिरीवर आता नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या अजिंक्य रहाणेने चिंता व्यक्त केली आहे. तो नेमकं काय म्हणाला? मुंबई : भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. निवृत्तीनंतर…

Read More

Eknath Shinde Sudden Visit to Dare Village During hearing on shiv sena party and symbol case

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्याची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्याकडून उद्यादेखील युक्तिवाद केला जाणार आहे. एकीकडे कोर्टात सुनावणी सुरु आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे अचानक दरेगावात गेले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाच्या खटल्याची महत्त्वाची सुनावणी…

Read More

सुनेत्रा पवारांविषयी गुंगी गुडिया विधानावरून राष्ट्रवादी आक्रमक:भंडाऱ्यातील गांधी चौकात निदर्शने; काँग्रेसने माफी मागण्याची मागणी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद भंडाऱ्यात उमटले आहेत. या विधानाचा भंडारा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निषेध नोंदवण्यात आला. गांधी चौकात तीव्र निदर्शने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांच्या सूचनेनुसार, तसेच जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे व प्रदेश…

Read More

Russian Ukraine War: भाजीवाल्याच्या मागे ड्रोन लागला, विक्रेता पळत सुटला; तितक्यात मोठा स्फोट, थरकाप उडवणारा VIDEO

रस्त्याच्या कडेला भाजी विकणाऱ्या व्यक्तीच्या मागे अचानक ड्रोन लागला. त्यामुळे घाबरलेला विक्रेता पळत सुटला. तेव्हा ड्रोननं त्याचा पाठलाग केला. यानंतर मोठा स्फोट झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) क्यिव: गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धातील एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. दक्षिण युक्रेनमधील खेरसॉन शहरात एका रशियन ड्रोननं रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजी…

Read More

अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र म्हणाले-:सौर ऊर्जेच्या आधारे कृषी सिंचनाचे महाराष्ट्र मॉडेल जागतिक पातळीवर उपयुक्त

मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० आणि मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याने सौर ऊर्जेच्या आधारावर कृषी सिंचनात लक्षणीय यश मिळविले आहे. त्यासोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच रोजगारनिर्मितीला मदत होत आहे. सौरऊर्जा वापराचे महाराष्ट्राचे हे मॉडेल देशातील अन्य राज्यांसोबतच जागतिक पातळीवरील विकसनशील राष्ट्रांसाठी उपयुक्त ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव…

Read More