Headlines

Mumbai News : मानखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळलं, ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण दबल्याची भीती




मुंबईच्या मनाखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत