Headlines

maharashtra live news 21st august 2026 mumbai pune rain Weather Forecast fda Tukaram mundhe political news rahul Gandhi pune tour High Court on POP Ganesh Idol Immersion; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Government Action : कर्तव्यात कसूर महागात, गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक निलंबित

कन्नड येथील गटशिक्षणाधिकारी मोहम्मद सबाहत नईमोद्दीन यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. कन्नड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना, माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम न राबविणे, पीएमश्री शाळा चिकलठाण येथील निधी अखर्चित राहणे, गणवेश योजनेची कार्यवाही पूर्ण न करणे, असा कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत