Headlines

झेडपी शाळेत बाहेरून विद्यार्थी आणले; अभिजीत दिपकेंसमोर काय घडलं? – shocking incident uncovered during abhijit dipke s inspection at ausa zp school



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

औसा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत खासगी शाळेतील विद्यार्थी आढळून आल्याचा दावा ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या पाहणीत करण्यात आला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना पाहणी करताना खाजगी शाळेचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आढळल आहेत. यावेळी दिपके यांनी विद्यार्थ्यांसमोरच याबाबत विचारणा केली असता संबंधित विद्यार्थ्यांनी आपण खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याची कबुली दिल्या आहेत. . त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात खासगी शाळेचे विद्यार्थी नेमके कशासाठी आणि कोणाच्या परवानगीने उपस्थित होते, असा सवाल उपस्थित झाला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत