अनंत अंबानी यांनी जखमी माणिकीला दिलं नवं आयुष्य, हत्तीणीवर वंतारामध्ये केले उपचार, अनेक वर्षांच्या वेदनांनंतर मिळाला दिलासा – ailing elephant maniki shifted to anant ambanis vantara sp for advanced treatment
‘माणिकी’ नावाच्या ४८ वर्षीय हत्तीणीला अनेक वर्षांपासून त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती आसाममधील एका रस्त्यावर जखमी अवस्थेत लंगडत चालताना दिसत होती. तिची ही अवस्था पाहून अनेकांना वाईट वाटलं. त्यानंतर प्राणीप्रेमी आणि अनेक नागरिकांनी तिच्या उपचारासाठी आवाज उठवला. अखेर माणिकीला चांगल्या उपचारांसाठी अनंत अंबानी यांच्या…
