वेगळ्या भूमिकांच्या वेगळ्या वाटांवरही गवसला आनंद!
वेगवेगळ्या माध्यमांतून अभिनय करताना तो नटेश्वर आपल्याकडून विविध भाव प्रकट करून घेत असल्याची भावना मनात कायम राहिली. Source link
वेगवेगळ्या माध्यमांतून अभिनय करताना तो नटेश्वर आपल्याकडून विविध भाव प्रकट करून घेत असल्याची भावना मनात कायम राहिली. Source link
Suryakumar Yadav praises Abhishek Sharma : आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामना भारताने गमावला. हा सामना भारतीय टीमकडून श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये खेळवला जात होता. दरम्यान, या पराभवानंतर माजी कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने नेमकं काय म्हटलं आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातल्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना हा भारतासाठी…
Petrol Diesel Rules Changes: इराण आणि अमेरिका करार, होर्मुझ सामुद्रधुनीतून इंधन पुरवठा पूर्ववत होताच भारतातील तेल आणि गॅसबाबत निर्माण झालेला संकटाची परिस्थितीही सामान्य होताना दिसत आहे. हळूहळू परदेशातून होणारा इंधनाचा पुरवठा पूर्ववत होताना सरकारने आता उद्या म्हणजे 1 जुलैपासून व्यावसायिक ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ खरेदीवरील सर्व निर्बंध तात्पुरता हटवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून पेट्रोल आणि…
अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री १२ वाजता अयोध्या येथील एका हॉटेलमध्ये नजरकैद केले आहे. अजय राय यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे एक शिष्टमंडळ देणगी चोरीचा निषेध करण्यासाठी येथे आले होते. त्यांनी आज म्हणजेच मंगळवारी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाला घेराव घालण्याची घोषणा केली होती. त्यामुळे, ते…
Vijaya Mehta passes away : मराठी रंगभूमीसाठी एक दु:खद अशी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं निधन झालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ आपल्या अद्वितीय दिग्दर्शनानं आणि शिस्तीनं गाजवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता (विजयाबाई) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयाबाईंनी राहत्या घरी…
अमरावती-दर्यापूर मार्गावर भातकुलीमार्गे जाणाऱ्या एसटी बसमध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर झाला. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीहून सकाळी ७ वाजता दर्यापूरकडे निघालेली बस मार्गावरच बंद पडली. बसची स्थिती चांगली नसल्याने हा बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भातकुली येथे पोहोचायला बसला विलंब झाला. या विलंबामुळे…
Pune Crime: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. ‘थर्ड वेव्ह’मधलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. त्यामुळे सिया आणि चेतन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. या फुटेजनं पोलिसांच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. केतनच्या हत्येच्या…
Son Murder Father Mother : देशात खुनाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशात एका तिहेरी हत्याकांडामध्ये पोलिसांनी खऱ्या आरोपीचा चेहरा समोर आणला आहे. आरोपीने आपल्या कुटुंबियांना मारून नंतर असा काही बनाव केला की त्याच्या प्लॅनिंगमुळेच तो चुकला आणि पोलिसांसमोर त्याचं पितळं उघडं पडलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महासमुंद : आई-वडील आणि आजीच्या खूना प्रकरणी आता धक्कादायक…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 7:56 pm #jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #solapurpolitics #vidhanparishadelectionविधान परीषद निवडणुकीचा प्रचार शिगेला असताना नवीनच ट्विस्ट समोर आला आहे.सोमवारी दुपारी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे महायुतीच्या शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांची भेट घेतली. याचे फोटो सोशल मीडियावर वायरल होताच, महायुतीच्या गोटात अस्वस्था पसरली. शिवसेना खा. ज्योती वाघमारे…
Nashik News : ठेकेदार प्रेमी बाबूंमुळे सव्वा दोन लाख आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. अंध, अपंगाबाबतचे शासन धोरण अन सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देखील धुडकावण्यात आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश नाही (फाईल फोटो)(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) विनोद पाटील,नाशिक : आदिवासी मंत्रालयातील बड्या बाबूंनी ठेकेदारांवरील त्यांच्या ‘विशेष प्रेमा’मुळे राज्यातील सव्वादोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेश…