Headlines

ZP Election Result 2026: मोदींनी ३९९ चा जुगाड लावलाय, ४०० वी मी! भाषण ऐकून दादाही चपापले; अर्चना पाटील हरल्या की जिंकल्या?

ZP Election Result 2026: भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आहे. याआधी पाटील लोकसभेला पराभूत झाल्या होत्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपनं सर्वाधिक जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे दुसऱ्या आणि…

Read More

Pankaja Munde : सभेनंतर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेल्या, पंकजा मुंडेंना गावकऱ्यांनी अडवलं

जानवळ गावात मंत्री पंकजा मुंडे यांची वाट पाहत गावकरी मोठ्या संख्येने थांबले होते.पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करावे आणि नंतर प्रचार सभा घ्यावी असे गावकऱ्यांचा आग्रह होता. मात्र उशीर झाल्याने पंकजा मुंडे या सभा घेऊन त्या बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ पोहचल्या.पंकजा मुंडे यांना गावकऱ्यांनी आता पुष्पहार अर्पण करायचा नाही अशी भूमिका घेतली.पंकजा…

Read More

Nanded Kandhar Arjun Jadhav Success Story on Get Extra Audio Story App; हलाखीच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या लेकानं बनवलं ‘Get Extra’ ऑडिओ स्टोरी ॲप; लहान मुलांच्या बुद्धीमतेला चालना

Nanded Arjun Jadhav Startup App : नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील 24 वर्षीय तरुणाने आपल्या संकल्पनेतून एक ॲप तयार केलं आहे. हे ॲप लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. अर्जुन जाधव गेट एक्स्ट्रा ऑडिओ स्टोरी ॲप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : प्रतिकूल परिस्थितीतही जगण्यासाठी आणि काहीतरी नवीन करण्यासाठी नवा मार्ग शोधता येतो. हेच साध्य करुन…

Read More

अजितदादांनी माझी पाठ थोपटली, महायुतीच्या आमदारांना सुनावलं; बोर्डीकरांकडून आठवणींना उजाळा

मंत्री मेघना बोर्डीकरांनी दिवंगत नेते अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. बोर्डीकरांनी अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या कणखर भूमिकेचे कौतुक केले. महायुतीच्या आमदारांसमोर अजित पवारांनी आपली खंबीरपणे बाजू घेतल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी बोर्डीकरांनी दादांच्या स्पष्ट वक्तेपणा आणि खरेपणाचे कौतुक देखील केले. Source link

Read More

Young Man Stabbed To Death In Hingoli;हिंगोलीत तरुणावर वार करून संपवलं

गजानन पवार, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हयातनगर फाटा परिसरात 24 तारखेला रात्री दहाच्या सुमारास दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. विशाल मुंजाजी देवरे (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुलीच्या कारणावरून घडली असावी,…

Read More

Maratha Reservation Manoj Jarange Patil Indefinite Hunger Strike on 30th May at Antarwali Sarati; मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला; अंतरवाली सराटीत समाज एकटवणार, मनोज जरांगेंचा सरकारला बेधडक इशारा; उपोषण कधीपासून?

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तलवार उपसली आहे. 30 मेपासून आमरण उपोषण सुरु होणार आहे. मनोज जरांगे आंदोलन ३० मे आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना : मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा रान तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरणार आहेत. 30 मेपासून…

Read More

Balgavade village in Tasgaon boycotts ZP elections over solar project Zero voting recorded; बलगवडे ग्रामस्थांनी मतदानाकडे फिरवली पाठ; शून्य मतदानाची नोंद, बहिष्काराचे कारण आहे तरी काय?

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर ग्रामस्थांनी एकजुटीने बहिष्कार टाकला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलिकर, सांगली (तासगाव): लोकशाहीच्या उत्सवात जिथे एका एका मतासाठी उमेदवार देव पाण्यात घालून बसलेले असतात, तिथे सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बलगवडे ग्रामस्थांनी एक वेगळाच इतिहास रचला आहे. आपल्या हक्कासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पूर्ण गावाने एकजुटीने जिल्हा…

Read More

Congress leader vilaskaka undalkar 22 years ago statement is back in discussion due to due to narhari zirwal case; विधिमंडळात काँग्रेसच्या दिवंगत नेत्याने २२ वर्षांपूर्वी केलेलं खळबळजनक वक्तव्य; नरहरी झिरवाळ प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत

सुधीर पाटील, सातारा : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरच्या आमदार निवासात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत. सध्या गाजत असलेल्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित प्रकरणामुळे २२ वर्षांपूर्वी साताऱ्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकरांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याची आठवण ताजी झाली आहे. ‘आमदार निवास वेश्यांचा अड्डा बनलं आहे….

Read More

समुद्रातील पहिलं विमानतळ मुंबईजवळ उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पण केंद्राकडे अद्याप प्रस्ताव नाहीच; कारण काय?| Maharashtra Times

Offshore Airport: देशातील पहिलं समुद्रातील विमानतळ पालघरमधील वाढवणमध्ये उभारण्याची घोषणा केली गेली होती. निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सभांमध्ये या घोषणा केल्या होत्या. परंतु अद्याप केंद्राकडे विमानतळाबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव दिला गेला नाही अशी माहिती समोर आली आहे. म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य सरकारकडून अद्याप केंद्र सरकारकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आलेला नसल्याचे…

Read More

सुट्ट्यांसाठी कोकणात गेले, समुद्रात पोहताना कुटुंबातील दोघे बुडू लागले; आरे-वारे बीचवर युवकाचा मृत्यू| Maharashtra Times

Tourist Drowns in Konkan: सुट्ट्या म्हणल्या की कोकणात पर्यटकांच्या रांगा लागतात. यावेळी समुद्र किनारी पर्यटनाला मोठी मागणी आहे. परंतु, अशा वेळी दुर्घटना घडण्याची शक्यताही वाढते. पाण्याचा अंदाज न आल्याने कोकणात रविवारी एका तरूणाचं बुडून मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: सध्या सुट्ट्या असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. कोकणात सागळीकडेच…

Read More