इंग्लंडविरूद्ध भारताचा आज पहिला टी-20 सामना, वैभव सूर्यवंशीला गंभीर-श्रेयस खेळवणार की नाही?
INDvsENG Vaibhav Sooryavanshi : भारत आणि इंग्लंडमधील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका इंग्लंडमध्ये पार पडली जाणार असून वैभव सूर्यवंशीला खेळवणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे. दोन्ही संघांमधील रेकॉर्ड जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. आयर्लंडविरूद्ध लागलेला पराभवाचा डाग पुसून…
