Amarnath Yatra Security alert अमरनाथ यात्रेकरता सुरक्षा अलर्ट जारी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट, :भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून इशारा
►वृत्तसंस्था जम्मूआगामी अमरनाथ यात्रेवरून भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानात बिघडलेल्या स्थितीपासून लक्ष भटकविण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचू शकते असे म्हटले गेले आहे. यंदा अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून पाकिस्तानसाठी सध्या पीओके, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील स्थिती अत्यंत आव्हानात्मक…
