Gulabrao Patil | विधानपरिषदेच्या जागेवर जळगावातून दावा करणार, गुलाबराव पाटलांची माहिती – will claim legislative council seat from jalgaon, information about gulabrao patil
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Apr 2026, 5:31 pm #gulabraopatil #vidhanparishad #bjp #shivsena #devendrafadnavis #eknathshinde विधापरिषद निवडणुकीसाठी आता भाजप-शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळतेय..जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांची संख्याबळ पाहता विधान परिषदेसाठी आम्ही एकनाथ शिंदे कडे दावा करणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले Source link
