पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंबाबद्दलची आपुलकी फुलांच्या सुगंधासारखी असते
प्रत्येक नावेला कुठेतरी छिद्र असतेच. एखादे छिद्र अचानक धोकानिर्माण करते आणि नावेचे नुकसान होते. तर एखादे छिद्र फक्तनावालाच असते. नाव तशाही स्थितीत सुरक्षितपणे प्रवास करते.कुटुंबसुद्धा एका नावेसारखे आहे. ते या संसार सागरात राहते. यानावेला छिद्र आहे. या छिद्रातून आत पाणी येऊ लागते, तेव्हा समंजसनावाडी ते पाणी वेळेतच बाहेर उपसून टाकतो. कुटुंबातही भोग,विलास, वाईट गुणांचे पाणी…
