लोकमान्य सोसायटीतर्फे परुळे येथे १६ ऑगस्टला ‘हयग्रीवासूर संहार’ संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग
सावंतवाडी प्रतिनिधी : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने रविवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री देव आदिनारायण देवस्थान, परुळे येथे भव्य संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘हयग्रीवासूर संहार’ आयोजित करण्यात आला आहे.दशावतार या कोकणच्या समृद्ध लोककला परंपरेला प्रोत्साहन देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. दशावतार कलेतील प्रसिद्ध कलाकारांच्या…
