शासकीय कार्यालयाबाहेर दंडात्मक कारवाई ; विनाहेल्मेट कर्मचाऱ्यांना ठोठावला दंड,१२ हजार रुपयांचा दंड वसूल
Chhatrapati Sambhajinagar News:वाहन चालकांनी विनाहेल्मेट वाहन चालवले तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते. परंतू ही कारवाई आता थेट शासकीय कार्यालया समोर येऊन थबकली आहे. १२ शासकीय कार्यालयासमोर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर बारा हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर:शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर…
