Headlines

Gadchiroli News: आश्रमशाळांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींनी जीव गमावल्यानंतर आदिवासी विकास मंत्री उईकेंची घोषणा – ashram schools third-party audit to be conducted ashok uike announcement

म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी ही तपासणी केवळ कागदोपत्री न…

Read More

Gatari Food Alcohol Overeating body detox foods diet drinks home remedies; गटारीनंतर पोट बिघडलं? काय खावे, काय टाळावे?

Body Detox After Gatari Amavasya 2026 : शरीर डिटॉक्स करणे का महत्वाचे आहे? शौच, लघवी, घाम, किडनी, लिव्हर शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे शरीरातील सूजही कमी होते. नैसर्गिकरित्या आपले शरीर डिटॉक्स करण्यासाठी साखरेचे सेवन कमी करा. साधे कार्बोहायड्रेट, कृत्रिम साखर, अल्कोहोल किंवा कार्बोनेटेड पेये किंवा गोड पेये टाळा. non veg overeating…

Read More

Nagpur Students die on way to Friend Birthday Party in Car Accident Driver Father likely to book Crime News; मित्राच्या बर्थडेला निघाले, स्पीड वाढवला अन् घात झाला, दोघा मित्रांचा करुण शेवट, कार चालकाचे वडील गोत्यात

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांपैकी दोघांचा भीषण अपघातात मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मागून आदळल्याने हा अपघात झाला. ही घटना बुधवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास नागपूरमधील कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव ते भरतवाडा वाय पॉइंट मार्गावर…

Read More

43 मोटारसायकली… 30 लाख किंमत

निडगलचा अट्टल मोटारसायकल चोर कित्तूर पोलिसांच्या जाळ्यात त् त. भा. प्रतिनिधी बेळगाव : खानापूर तालुक्यातील एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याजवळून सुमारे 30 लाख रुपये किमतीच्या 43 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. कित्तूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तो केवळ स्प्लेंडर मोटारसायकली लक्ष्य बनवित होता. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यातील विविध जिल्ह्यात त्याने…

Read More

Ghatkopar Landslide Ashok Nagar Viket Yadav dies on Birthday Eve; वाढदिवसाची पार्टी अंत्ययात्रेत बदलली, भावंडांनी गिफ्ट्स आणली, आईची औक्षणाची तयारी, क्षणभर घराबाहेर पडलेल्या मुंबईकर तरुणाचा दुःखद अंत

Ghatkopar Landslide Viket Yadav dies on Birthday : ‘लेकाचे औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची होती; पण आदल्या दिवशीच तो आम्हाला सोडून गेला’ असे सांगताना विकेतची आई छाया ओक्साबोक्शी रडायला लागली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘पावसाळा सुरू झाला की, आमच्या पोटात गोळा येतो. गौशिया चाळीतील अनेक रहिवासी या तीन…

Read More

घोटी-त्र्यंबकेश्वर पाच मीटरचा रस्ता अचानक 15 मीटर:जमिनीस विरोध, मोबदला द्या, मगच जमीन ताब्यात घ्या; कृती समितीची भूमिका‎

घोटी–त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या भूसंपादनावरून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात पाच मीटर असलेला वहिवाट रस्ता कागदोपत्री थेट १५ मीटर कसा झाला, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या वाढीव १५ मीटर क्षेत्राचा . याच पार्श्वभूमीवर कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर व कायदेशीर सल्लागार अरुण पोरजे यांनी १५ मीटर क्षेत्राचा योग्य मोबदला आधी द्यावा…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस:जंतर-मंतरवरील आंदोलनावर शहा उत्तर देऊ शकतात, रिजिजू म्हणाले- विरोधकांना हवे असल्यास अधिवेशन वाढवू शकतात

आज मान्सून सत्राचा शेवटचा दिवस आहे. 20 जुलै रोजी सुरू झालेल्या सत्रात विरोधक NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून सतत गदारोळ करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी जंतर-मंतरवरील निदर्शनांवर संसदेत चर्चा करण्याची ऑफर देत अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. वेळ निश्चित झाल्यावर ते गुरुवारी उत्तर देऊ शकतात. राहुल गांधी म्हणाले की, विरोधकांना शहा यांचे “व्याख्यान” नको…

Read More

Tharala Tar Mag Serial 13 August 2026 Episode ; Tharala Tar Mag : सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली, चक्क अर्जुनचंच कोर्टात बायको विरोधी स्टेटमेंट; काय घडणार नेमकं?

ठरलं तर मग या मालिकेच्या 13 August 2026 च्या एपिसोडमध्ये अर्जुन वडगाव ला जाऊन सोनलच्या परिवाराची चौकशी करतो तेव्हा त्याला समजतं की जेव्हा तीन वर्षाची असताना जत्रेतून हरवली होती त्यावेळीच तिच्या परिवाराने खचून जाऊन हे घर सोडलं होतं. अर्जुन अजून काही माहिती मिळतेय का हा तपास करतो. श्वेताला अर्जुन कुठे आहे याची खबर काढायची असते…

Read More

रिपोर्ट- इराणला माहीत होते ट्रम्प तुर्कस्तानमध्ये कुठे थांबले आहेत:इमारतीच्या मजल्याचीही माहिती होती, सुरक्षा यंत्रणांनी शेवटच्या क्षणी योजना बदलली

नाटो शिखर परिषदेदरम्यान ट्रम्प यांच्या ठिकाणापर्यंत इराणी एजंट पोहोचले होते. अमेरिकन वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचे मूल्यांकन आहे की इराणी एजंटना ट्रम्प ज्या इमारतीत थांबले होते तीच नाही, तर त्यांचा मजलाही माहीत होता. याला ट्रम्पच्या सुरक्षेसाठी मोठा धोका मानले गेले. यानंतर अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या संपूर्ण…

Read More

AIR INDIA चा पायलटचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, नशेत विमान चालवलं, डोप टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह – expl_air india

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 7:29 am फुकेट ते दिल्ली या एअर इंडियाच्या विमानात मोठा अपघात होता होता टळला. विमान तब्बल ३०० फूट खाली आलं होतं. त्यानंतर एअर टर्ब्युलन्स किंवा खराब हवामानामुळे हे घडलं असावं असा अंदाज होता. पण आता मात्र जो अहवाल आलाय तो प्रचंड धक्कादायक आहे. काय आहे या अहवालात. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर…

Read More