Headlines

Raigad Heavy Rain Flood Water Enter in Pali Ballaleshwar Temple

मुसळधार पावसाचा फटका आता प्रसिद्ध देवस्थानांदेखील बसत आहे. रायगडमध्ये जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पालीतील ऐतिहासिक अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पाणीच पाणी बघायला मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुसळधार पावसामुळे पाली येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वर मंदिरात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. मंदिरासमोरील पूर्व भागात असलेल्या ओढ्याला (ओव्हळ) पूर आल्याने…

Read More

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबईच्या पोटात उतरलं 500 हत्तींच्या वजनाचं TBM मशीन; समुद्राखालच्या बोगद्याच्या कामाला सुरुवात, रेल्वेमंत्र्यांनी बुलेट ट्रेनची डेडलाईन दिली

Bullet Train Project, TBM Machine : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. देशातील सर्वात मोठ्या मशीनपैकी एक आता कामाला लागले असून, यानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना वेग मिळण्याची शक्यता आहे. नेमकं हे मशीन किती मोठं आहे आणि त्याचं काम काय? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा…

Read More

जयशंकर दहा दिवसांसाठी 6 देशांच्या दौऱ्यावर रवाना, इराण-अमेरिका तणाव निवळल्यानंतर भारत सक्रिय

► वृत्तसंस्था नवी दिल्लीइराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेला लष्करी तणाव निवळल्याने, भारताने आपला जागतिक राजनैतिक प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रविवार, 5 जुलै 2026 रोजी एका महत्त्वपूर्ण 10 दिवसीय बहुराष्ट्रीय दौऱ्यावर रवाना झाले. हा दौरा पश्चिम आशियाई देशांशी भारताचे संबंध दृढ करण्यासोबतच संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनसारख्या जागतिक मंचांवर भारताचे स्थानही…

Read More

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप केला

दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती सुतार गंभीर जखमी झाल्या होत्या. एम्समध्ये नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनुसार, आकृती दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार येथील रहिवासी होत्या आणि छतरपूरमधील एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होत्या….

Read More

माजी पंतप्रधान चंद्रशेखर जन्मशताब्दीनिमित्त परिसंवादास चांगला प्रतिसाद:अरुण श्रीवास्तव: समाजवादी विचार पुढे नेण्याची आज गरज

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात ‘चंद्रशेखर: विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ समाजवादी नेते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी विचार पुढे नेण्याची आज कधी नव्हे इतकी गरज असल्याचे मत व्यक्त केले. एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, पुणे येथे रविवारी हा परिसंवाद पार पडला. कार्यक्रमाच्या…

Read More

अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासांत 5.13% वाढ:मध्य प्रदेश सीमेवरील पावसामुळे 28.70 दलघमीने वाढला जलसाठा

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या ४८ तासांत ५.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हा जलसाठा २७.७० दशलक्ष घनमीटरने (दलघमी) वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणाचा जलसाठा २५७.७१ दलघमी (४५.६० टक्के) होता. आता तो २८६.१५ दलघमीवर पोहोचला आहे. जलसंपदा…

Read More

raigad police save 72-year-old woman by carrying her on shoulder amidst heavy rain

रायगड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली. यामुळे एसटी बसमधील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला. रायगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हेल्प फाउंडेशनच्या मदतीने युद्ध पातळीवर प्रवाशांना रेस्क्यू केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : महाराष्ट्रावर सध्या पावसाचं मोठं संकट उभं राहीलं आहे. खरंतर पाऊस पडणं हे संकट असूच शकत नाही. पण पाऊस…

Read More

मुधोळकर पेठ मनपा उद्यानाची दूरवस्था:व्यायामाचे साहित्य तुटले, गवत वाढले; नागरिकांमध्ये संताप

अमरावती शहरातील मुधोळकर पेठ येथील महानगरपालिकेचे उद्यान सध्या दूरवस्थेत असून देखभालीअभावी ते अस्वच्छ झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उद्यानातील व्यायामाचे साहित्य तुटले असून, वाढलेल्या गवतामुळे पायी फिरणेही कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या आरोग्यासाठी बसवण्यात आलेले ओपन जीमचे साहित्य मोठ्या प्रमाणात तुटले आहे. उद्यानात ठिकठिकाणी गवत आणि झुडपे वाढली असून,…

Read More

Sukhada Khandkekar Exclusive : ‘नवरात्रीत मी मूर्तिपूजा नाही व्यक्तिपूजा करते’, सुखदा खांडकेकरचं वक्तव्य, त्यामागचं कारणही सांगितलं

Sukhada Khandkekar : सुखदा खांडकेकर नवरात्रीमध्ये देवीची मूर्तिपूजा नाही तर व्यक्तिपूजा करते. यामागचं कारण अभिनेत्रीनं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा खांडकेकर ही एक अभिनेत्री असून ती उत्तम नृत्यांगनासुद्धा आहे. सुखदाचा चाहतावर्गही मोठा आहे. अभिनेत्री गेल्या १४ वर्षांपासून नवरात्रीचा उपवास करतेय. नवरात्रीमध्ये सुखदा देवीची…

Read More

Jasprit Bumrah Red Ball Prep

अहमदाबाद1 तासापूर्वी कॉपी लिंक भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. बुमराह आयपीएलमधून ब्रेक घेतल्यानंतर गुजरातच्या देशांतर्गत संघासोबत सराव करत आहे. त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तो इंग्लंडविरुद्ध १४ जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन…

Read More