Ethanol E20 Blending पेट्रोलियम मंत्रीच म्हणाले मायलेज कमी राहणार, Manish Kashyap चा दावा काय? – e20-ethanol-blending-mileage-drop-petroleum-minister-manish-kashyap-claim
Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 5:14 pm Follow E20 इथेनॉल ब्लेंडिंगवरून केंद्र सरकारच्याच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्या समोर आलेल्या वक्तव्यांनी सोशल मीडियावर रान उठलं. त्यातच बिहारच्या मनिष कश्यप नावाच्या युट्यूबर व्यक्तीनं धुमाकूळ घातलाय. एवढंच नाहीतर नितीन गडकरी यांचा एक जूना व्हिडिओ आणि पेट्रोलियम मंत्र्यांचा पत्रकार परिषेदेतील 20 टक्के…
