पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अहंकाराला निरोप म्हणजेच जीवनातील सर्व सुखांचा मार्ग
स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामतीर्थ यांना संपूर्ण जगात गौरवमिळाला. त्यांनाच स्वतःच्या देशात योग्य मान मिळाला नव्हता. ते दोघेहीम्हणत असत की प्रशंसेचे प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर परमेश्वराकडूनघ्या; जग काय देणार? माणसाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजेअहंकार. या अहंकाराचे प्रशंसा हे अन्न आहे. अहंकारी व्यक्तीला सर्वत्रस्वतःची स्तुती व्हावी, स्वतःला मान मिळावा असे वाटते. माणसाचीसर्वांत मोठी कमजोरी म्हणजे अहंकार….
