Headlines

जंतरमंतरवर जल्लोष-आनंदोत्सव

आंदोलक-विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी : दीपके यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन वृत्तसंस्था नवी दिल्ली शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी शनिवारी दुपारी पसरताच जंतरमंतरवर जल्लोष सुरू झाला. विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी ऐक्य चिरायू होवो’ अशा घोषणा देतानाच राष्ट्रगीतही गायले. तसेच नीट पेपरफुटीत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास  सरकार आणि ‘सीजेपी’ यांच्यात पुन्हा चर्चा सुरू…

Read More

Bhojpuri Actress Aamrapali Dubey Listen Taunt On Weight By Own Parents ; Aamrapali Dubey : मला आई व्हायचंय, अभिनेत्रीने इच्छा व्यक्त करताच तिचीच आई म्हणाली आधी तुझं वजन बघ! घरच्यांचाच टोमण्यामुळे वाटलेलं वाईट

Bhojpuri Actress On Motherhood : अभिनेत्रीने मातृत्वाची इच्छा व्यक्त करताच तिच्याच आईने तिला वजनावरुन सुनवाल्याने ती भावुक झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिओ हॉटस्टारवर एक नवा रिअ‍ॅलिटी शो येत असून त्यातलाच हा प्रोमो आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भोजपुरी फिल्मइंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेत्री आम्रपाली दुबे लवकरच ‘ भोजपुरी बवाल ‘ या नवीन रिअ‍ॅलिटी शोमध्ये…

Read More

प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार

कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांची नवीन शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या खात्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही असेल. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या कलम 75 च्या खंड (2) अन्वये धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. तसेच प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या सध्याच्या खात्यांव्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यालाही राष्ट्रपतींनी सहमती दर्शवली…

Read More

शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे, मग फडणवीस तातडीनं दिल्लीत का? महायुतीच्या बड्या मंत्र्यांनं दिलं उत्तर

Dharmendra Pradhan Resignation Impact On Maharashtra : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार? यावर चर्चा सुरु आहे. आता महाराष्ट्रातल्या मोठ्या मंत्र्याने यावर भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीसह देशपातळीवरील राजकारणात खळबळ उडाली असली, तरी याचा महाराष्ट्रातील राजकारणावर यत्किंचितही प्रभाव पडणार नाही, असा…

Read More

Jana Nayagan Review:तामिळनाडूचे CM मोठ्या पडद्यावर, कसा आहे ‘जन नायकन’?

थलपती विजयच्या तीन दशकांहून काळाच्या सिनेकारकिर्दीचा पडद्यावरील अखेरचा अध्याय म्हणून ‘जन नेता’ या सिनेमाकडे पाहिलं जात होतं. मात्र चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत सी. जोसेफ विजय तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आणि या चित्रपटाचं स्वरूप केवळ मनोरंजनापुरतं राहिलं नाही. एका लोकप्रिय अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा (कारण, त्यानं अभिनयातून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे) आणि विद्यमान मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेशी जोडल्या गेलेल्या चित्रपटाकडून…

Read More

एक कोटी दरोडा प्रकरण:तोतया पत्रकाराला अटक; दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा, दोघेही फरार

नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कथित दरोडा प्रकरणात पोलिसांनी आशिष सुबालाल तिवारी याला अटक केली आहे. तिवारी हा पत्रकार असल्याचे भासवत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात राजगड पोलिस ठाण्यांतर्गत खेड-शिवापूर पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजिज मेस्त्री यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कर्मचारी सध्या…

Read More

गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का:वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात 'ऑपरेशन लोटस'; धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

गडचिरोलीच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोलीतील राजकीय बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला. धानोरा नगरपंचायत…

Read More

झिम्बाब्वेला लोळवलं पण भारताला विजयानंतर एक वाईट बातमी, कॅप्टन अय्यरही टेन्शनमध्ये, नेमकं काय झालं?

Shreyas Iyer News : भारतीय संघाने आज झिम्बाब्वे संघाला ९० धावांनी पराभूत करत मालिका खिशात घातली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. मात्र विजयानंतर भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने यजमान झिम्बाब्वेचा ९०…

Read More

एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग:संभाजीनगरमध्ये माहेश्वरी मंडळाची आषाढी दिंडी उत्साहात

श्री माहेश्वरी मंडळ, बन्सीलाल नगर प्रभागातर्फे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आयोजित “एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग!” या विठ्ठल दिंडीचे आयोजन अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या दिंडीत सुमारे ५०० ते ७०० भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भगवान श्री विठ्ठलाच्या नामघोषाने, अभंग, भजन, टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. महिला, युवक,…

Read More